‘आज शिववंदना करतांना पुढील ओळी मनात आल्या. त्या वेळी मला शिवाच्या तांडव करणार्या रूपाची जाणीव झाली. या ओळी लिहितांना आतून तांडव करतांनाचा वेग, त्वेष आणि प्रचंड ऊर्जा जाणवत होती अन् एक प्रकारची शांतीही अनुभूत होत होती. तेव्हा ‘भगवंताच्या संहारक रूपासमवेत त्याची कल्याणकारी प्रीती कशी असते ?’, याची झलकच जणू त्याने अनुभूत करवली’, असे मला जाणवले. या ओळी भगवंताच्या या रूपाच्या चरणी अर्पण !
‘जय शिव शंकर, शंभो शंकर ।
‘जय शिव शंकर, शंभो शंकर ।
जटाजूट धारी है शंकर ॥
जटा में गंगा धरे है शंकर ।
भाल पर चंद्र विराजे है ॥ १ ॥
व्याघ्रांबर धारी है शंकर ।
गले में नाग सजाए हैं ॥
रुद्राक्षमाला धारण करते ।
हाथ में त्रिशूल साजे है ॥ २ ॥
डमरू की है नाद करते ।
मां पार्वती के संग है रहते ॥
कैलास निवासी है जो बाबा ।
ध्यान लगाए बैठते हैं ॥ ३ ॥
भक्तों के भाव के प्यारे शंकर ।
कहलाते भोले बाबा शंकर ॥
तीसरा नेत्र गर खोले तो ।
धरती कांप उठती है ॥ ४ ॥
संहारक मुद्रा में आए तो ।
शत्रु भागने लगता है ॥
दुष्टों का संहार करने ।
तांडव उनका होता है ॥ ५ ॥
थ्राम थेई थ्राम थेई ।
बम बम थेई थेई ॥
तक तक थेई थेई ।
तक तक ताऽ ऽऽ ॥ ६ ॥
धिन धिन ताऽ ताऽ ।
धिन धिन ताऽ ऽऽ ॥
तिरकिट तिरकिट ताऽ ।
ति र कि ट ता ऽ ॥ ७ ॥
तिरकिट तिरकिट धिन धिन ।
तिरकिट तिरकिट ता ऽ ॥
थुंन थुंन तक तक ।
तिरकिट तिरकिट ता ऽ ॥ ८ ॥
तिरकिट थेई तिरकिट थेई ति र कि ट ता ऽ ।
ति र कि ट थेई ति र कि ट थेई ति र कि ट ता ॥ ९ ॥’
– सौ. अंजली कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१.२०१७)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |