| महाशिवरात्रीला शिवतत्त्व नेहमीपेक्षा १,००० पटीने कार्यरत असते. त्याचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप अधिकाधिक आणि भावपूर्ण करावा. |

महाशिवरात्रीच्या दिवशी ‘बं’या बीजमंत्राचा जप केल्याने होणारे लाभ !‘महाशिवरात्रीला देशी तुपाचा दिवा प्रज्वलित करून ‘बं’ या बीजमंत्राचा सव्वालक्ष जप केल्यास पुष्कळ हितकारी आहे. हा मंत्र शुद्ध आणि सात्त्विक भावनांना सफल करण्यात मोठे साहाय्य करतो. शक्यतो एकांतात महादेवाची विधीवत पूजा करावी किंवा मानस पूजा करावी. सव्वालक्ष वेळा ‘बं’ चे उच्चारण हे निरनिराळे यश मिळवून देण्यात साहाय्य करते. सांधेदुखी, वमन (उलटी), कफ, वायूजन्य आजार आणि मधुमेह इत्यादींमध्ये याचा लाभ होतो. हा बीजमंत्र स्थूल शरिरास तर लाभ करून देतोच, त्याचसमवेत सूक्ष्म आणि कारणदेह यांवरही स्वतःचा दिव्य प्रभाव पाडतो.’ (मासिक ‘लोक कल्याण सेतू’ (वर्ष ७ वे, अंक ८०)) |

समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !