(म्हणे) ‘मला आणि माझे वडील फारूख अब्दुल्ला यांना नजरकैद केले आहे ! – ओमर अब्दुल्ला यांचा सामाजिक माध्यमातून दावा
राष्ट्रघातक्यांना आणि हिंदुद्वेषींना आजन्म नजरकैदेत ठेवले पाहिजे
राष्ट्रघातक्यांना आणि हिंदुद्वेषींना आजन्म नजरकैदेत ठेवले पाहिजे
रश्मी सामंत नावाच्या ऑक्सफर्ड येथे शिकणार्या भारतीय विद्यार्थिनीने एक अनोखा इतिहास रचला आहे. ती ‘ऑक्सफर्ड स्टुडंट युनियन’च्या अध्यक्ष म्हणून निवडून आली आहे. अशी निवड होणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. तिच्या चमूत अन्य काही भारतीय मुलेही निवडून आली आहेत.
विवादित निर्णय देणार्या न्यायमूर्तींना १ वर्षाची मुदतवाढ दिली असतांना या काळात त्यांनी दिलेल्या निर्णयांची पडताळणी व्हायला हवी, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?
प्रत्येक जण त्याच्या प्रारब्धानुसार वागत असतो, असे अध्यात्मशास्त्र सांगते. भिकार्यांनाही साधना सांगितली, तर त्यांचे प्रारब्ध हळूहळू न्यून होऊ शकते. त्यामुळे त्यांना काम देणे आणि साधना सांगणे, यातूनच भिकार्यांची संख्या न्यून होऊ शकते.
भारतातील पर्यावरणवादी ‘पर्यावरण बचावा’च्या नावाखाली देशविघातक कारवाया करतात, हे दिसून येते.
राज्यपालांचे विमान मुख्यमंत्री कार्यालयाकडून अडवल्याच्या प्रकरणावरून ते बोलत होते.
मागील काही दिवस, काही मास लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे प्रकारही पुढे आले आहेत. या प्रकरणात तसे काही होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात पोलीस दबावाखाली काम करत असल्यामुळे कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही.
माघ शुक्ल पक्ष चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते.
मानवाने निसर्गावर आक्रमण केल्याचा हा परिणाम असून तो त्यालाच भोगावा लागत आहे, हे याचे उत्तम उदाहरण आहे !