जिल्हा पंचायत निवडणूक प्रक्रिया नव्याने चालू करण्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट

राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रक्रिया नव्याने चालू करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रविष्ट करण्यात आली आहे.

मंत्रीमंडळात फेरपालट होणार नसून मंत्री लोबो यांनी याविषयी चर्चा केलेली नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्याच्या मंत्रीमंडळात फेरपालट करण्यात येणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री मायकल लोबो यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर मंत्रीमंडळात फेरपालट करणार असल्याचे सांगितले होते.

बेशिस्त भारतियांना लज्जास्पद !

जे लोक कोरोना नियमांचा भंग करत आहेत, त्यांना न्यूनतम ५ ते १५ दिवसांसाठी कोणत्याही कोविड सेंटरमध्ये सेवा बजावण्याची शिक्षा करण्यात यावी, असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिला आहे.

साधकांना ‘गुरुपादुका मानसरित्या प्रत्येक साधकाच्या हृदयात स्थापन केल्या आहेत’, असा भाव ठेवायला सांगितल्यावर त्यांना स्वतःत जाणवलेले पालट

भाववृद्धी सत्संगात साधकांना ‘त्यांच्याकडून झालेल्या चुका स्वीकारणे आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे’, असे ध्येय दिले होते. त्यानुसार साधकांनी केलेले प्रयत्न पुढे देत आहोत.

पदवीधर निवडणुकीच्या मूळ संकल्पनेस हरताळ !

या मतदारसंघात पक्षांचे राजकीय कार्यकर्तेच आमदार होणार असतील, तर वेगळे मतदारसंघ कशासाठी ? विधान परिषदेत बहुसंख्य आमदार पदवीधर असतांना आणि अगदी ग्रामीण भागातही पदवीधर मतदार संख्या वाढलेली असतांना या मतदारसंघाचे औचित्य काय ?

अत्यंत तळमळीने आणि भावपूर्ण मार्गदर्शन करून साधकांना अंतर्मुख करणारे पू. रमानंद गौडा !

सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधकांना साधनेत मार्गदर्शन करणारे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्याकडून अनेक प्रसंगांतून एका साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत. 

श्री बगलामुखीदेवीच्या मंत्रोच्चारणाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

‘१२, १३ आणि १४ सप्टेंबर २०१६ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या श्री गणेशयागाला आरंभ करण्यापूर्वी सुमारे एक घंटा पुरोहितांनी श्री बगलामुखीदेवीचे पुढील मंत्र म्हटले. त्यावेळी झालेले सूक्ष्म-परीक्षण देत आहोत . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना  करून सूक्ष्मातील कळायला लागले की,  यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतिशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’-  (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

सौ. शालिनी मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करणारे देवाने सुचवलेले श्‍लोक

क्षात्रतेजाने युक्त असलेल्या, हिंदु राष्ट्राच्या राजाला, राष्ट्रधर्माला, हिंदु राष्ट्राच्या हितकर्त्याला, सनातन धर्माला, ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संस्थापकाला, श्री श्री जयंत नावाच्या श्रीविष्णुरूपाला मी पुनःपुन्हा नमस्कार (वंदन) करते.

साधनेची पुढची दिशा दाखविली, तुम्ही पू. रमानंदअण्णा ।

संपूर्ण कर्नाटकाच्या साधनेचे सुकाणू । हाती धरले तुम्ही ।
आम्ही कृतज्ञतापुष्प समर्पित करतो । तुमच्या चरणी पू. अण्णा ॥