छत्रपती संभाजी महाराजांच्या करण्यात आलेल्या नृशंस छळाचा ऐतिहासिक दस्तऐवज ‘अलिगढ मुस्लिम विद्यापिठा’च्या ग्रंथालयात सापडला !

छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाने दाखवलेल्या कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता त्याच्याशी अविरतपणे संघर्ष केला, तसेच स्वराज्याच्या आणि हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बलीदान दिले, हे पुन्हा समोर आले आहे.

Tamil Nadu IT Raid : तमिळनाडूत ‘पोल्ट्री फार्म’वरील धाडीमध्ये मिळाले ३२ कोटी रुपये !

निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी जमा केल्याचा संशय

Bengal Violence : बंगालमध्ये मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण

तृणमूल काँग्रेस सरकारच्या राज्यात दुसरा बांगलादेश झालेला बंगाल !

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत १४ सहस्र ७५३ तक्रारी !

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातून १४ सहस्र ७५३ तक्रारी करण्यात आल्या. आतापर्यंत यांतील १४ सहस्र ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

Bageshwar Dham Dhirendra Shastri : पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना हत्येची धमकी देणार्‍या २ मुसलमान तरुणांना अटक !

भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या !

Sittwe Port : म्यानमारचे सिटेवे बंदर भारताच्या नियंत्रणात !

ईशान्य भारतातील राज्यांना संपर्क करण्यासाठी पर्यायी मार्ग मिळणार !

हिंद महासागरात चीनने तैनात केल्या आहेत हेरगिरी करणार्‍या ३ नौका !

दक्षिण चीन समुद्रात तेथील देशांवर सागरी दबाव आणल्यानंतर चीनने आता हिंदी महासागर क्षेत्रात किमान ३ चिनी सर्वेक्षण आणि पाळत ठेवणार्‍या नौका तैनात केल्या आहेत. चीनला वर्ष २०२५ पर्यंत हिंदी महासागरात गस्त घालायची आहे.

Canada Election China Interference : कॅनडातील निवडणुकींत चीनचा हस्तक्षेप; दोन्ही वेळा ट्रूडो विजयी ! – गुप्तचर संस्था

यावरून भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर खलिस्तानधार्जिण्या ट्रुडो यांचा बुरखा फाडला पाहिजे !

KCYM The Kerala Story : केरळमधील ‘केरल कॅथॉलिक युथ मूव्हमेंट’ ख्रिस्ती युवा संघटना राज्यात विविध ठिकाणी ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित करणार !

केरळमधील ख्रिस्ती संघटनाही लव्ह जिहाद असल्याचे स्वीकारते. याविषयी निधर्मीवाद्यांना काय म्हणायचे आहे ?

Father Of God Particle : ‘गॉड पार्टिकल’चे संशोधक ब्रिटीश शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचे ९४ व्या वर्षी निधन !

ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ आणि ‘गॉड पार्टिकल’च्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळालेले वैज्ञानिक पीटर हिग्ज यांचे निधन झाले आहे. ते ९४ वर्षांचे होते. त्यांनी ‘हिग्ज-बोसॉन कण’, म्हणजेच ‘गॉड पार्टिकल’चा शोध लावला होता.