मंगलकार्यात सुद्धा दंगल : सरकारकडून कारवाईची अपेक्षा !

हिंदूंसाठी असुरक्षित अशी परिस्थिती संपूर्ण देशात आणि आपल्या (महाराष्ट्र) राज्यातही निर्माण झाली आहे. या घटनांचा विचार केला, तर सध्या देश वेगाने अराजकाच्या दिशेने चालला आहे, असेच अनुमान यातून निघते.

तीव्र उन्हामुळे येणार्‍या थकव्यावर सरबत उपयुक्त

‘उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे पुष्कळ घाम येतो. शरिरातील पाणी आणि क्षार न्यून झाल्याने थकवा येतो. अशा वेळी लिंबू सरबत किंवा अन्य कोणतेही सरबत प्यावे. याने पाणी आणि क्षार यांची पूर्तता होऊन लगेच तरतरी येऊन आराम वाटतो.

फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये नसलेली स्थानबद्धता संकल्पना !

भारतमातेच्या मुळावर उठलेले धर्मांध, नक्षलवादी आणि देशद्रोही यांचे फाजील लाड थांबवण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन करून केंद्रशासनाच्या पाठीशी उभे रहाणे आपले धर्मकर्तव्य आहे.

स्वातंत्र्यविरांचे पसायदान !

सावरकर जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने २१ ते २८ मे या कालावधीत आयोजित केलेल्या ‘विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने…

त्याने काय फरक पडतो ? हा प्रश्न स्वतःला विचारा !

आधीच देशाचे धार्मिक आधारावर ३ लचके तोडून त्यांना (मुसलमानांना) दिले असतांनाही ‘उरलेले राष्ट्रही तुमचेच आहे’, हे आपण जाहीर सांगत आहोत. आपण गाणे ऐकतो, गुणगुणतो; पण त्यातली मेख आणि हेतू आपण ओळखू शकत नाही, हे दुर्दैव आहे.

मूळ समस्या आणि अंतिम उपाय !

हिंदूंच्या समस्यांचे मूलभूत कारण आणि उपाय सांगणारे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री गौरवास्पद !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रवाद आणि संस्कृती यांविषयीचे विचार भारतातील धर्म, कला आणि भाषा नष्ट करून अस्मितेवर घाला घालणारे मुसलमान अन् ख्रिस्ती आक्रमणकर्ते !

भारतावर मुसलमान आणि इंग्रज यांची आक्रमणे ही केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक आक्रमणेही होती’, हा मोलाचा सिद्धांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात मांडला.

अती मात्रेत जेवणे किंवा अती आग्रह करून वाढणे टाळावे !

अती मात्रेत जेवल्याने वात, पित्त आणि कफ हे तिघेही बिघडतात. हे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. आजकाल लग्नसमारंभांचे दिवस असल्याने आवडीचे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे घडू शकते. आरोग्य राखण्यासाठी अती प्रमाणात जेवणे टाळायला हवे.

‘हिंदुफोबिया’ची (हिंदुद्वेषाची) भयावह स्थिती !

जगात विविध ठिकाणांहून कानावर येणार्‍या ‘हिंदुफोबिया’ म्हणजेच हिंदुद्वेष आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटना, ही गंभीर अन् चिंतेची गोष्ट आहे. अनेक देशांमध्ये हिंदु व्यक्ती, प्रतीके, मंदिरे इत्यादींवर होणारी आक्रमणे, ही नित्याचीच झाली आहेत.