वैदिक रक्षाबंधन उत्‍सव

दूर्वा, अक्षता (तांदूळ), केसर, चंदन आणि मोहरीचे दाणे या ५ वस्‍तूंची आवश्‍यकता आहे. या ५ वस्‍तूंना रेशमी कापडात घेऊन ते एकत्र बांधावे किंवा शिवावे. नंतर त्‍यात धागा गुंतवावा. अशा प्रकारे वैदिक राखी सिद्ध होते.

‘संस्‍कृत’ एक अद़्‍भुत रचना होऊ शकणारी भाषा !

ज्‍या संस्‍कृतला इंग्रजांनी हेटाळले होते, त्‍याच संस्‍कृतमध्‍ये आजच्‍या काळातही लीलया रचना होत आहेत आणि त्‍याही कालानुरूप !’

इस्रोच्‍या यशाचे श्रेय !

इस्रोच्‍या यशाचे श्रेय लाटू पहाणारी; मात्र स्‍वतःच्‍या सत्ताकाळात शास्‍त्रज्ञाला कारागृहात डांबून देशाची हानी करणारी काँग्रेस !

‘कॅसिनो’ नकोच !

सध्‍या युवावर्ग झटपट, कष्‍ट न करता पैसे मिळवण्‍याच्‍या नादात कॅसिनोसारख्‍या वाईट गोष्‍टींच्‍या नादी लागण्‍याची शक्‍यता असते. कालांतराने त्‍याचे व्‍यसनात रूपांतर होते आणि त्‍यामुळे कुटुंबच्‍या कुटुंब उद़्‍ध्‍वस्‍त झाल्‍याच्‍याही घटना घडल्‍या आहेत.

सर्वोच्‍च न्‍यायालय आणि संसदेचे सभापती यांनी जनतेचा विश्‍वास राखणे महत्त्वाचे !

काही दिवसांपूर्वी भारतातील नागरिक त्‍यांच्‍या याचिका प्रविष्‍ट करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयात गर्दी करत असल्‍याविषयी न्‍यायालयाने काळजी व्‍यक्‍त केली. सर्वोच्‍च न्‍यायालयाला असे वाटणे, हे समजू शकते; परंतु अशा काळजी करण्‍यायोग्‍य स्‍थितीसाठी सर्वसामान्‍य लोकांना दोष देणे योग्‍य नाही.

युवकांची सद्यःस्‍थिती आणि त्‍यांना सामर्थ्‍यवान करण्‍याची अपरिहार्यता !

सध्‍या सर्वत्र सत्तेसाठी राजकारण चालू आहे. ही स्‍थिती एकीकडे असली, तरी सध्‍याच्‍या युवकांसमोरही अनेक प्रश्‍न आणि अडचणी आहेत; मात्र त्‍या दुर्लक्षित आहेत. आपण म्‍हणतो, ‘देशाची प्रगती युवकांच्‍या हाती आहे.’

मुले संस्‍कारशील होण्‍यासाठी जन्‍मापासून संस्‍कार करणे आवश्‍यक !

‘आमचे माजी राष्‍ट्रपती सन्‍माननीय दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्‍दुल कलाम यांनी म्‍हटले आहे, ‘सिंगापूरमध्‍ये तुम्‍ही आपल्‍या सिगारेटचे जळके थोटूक (तुकडा) रस्‍त्‍यावर फेकू शकत नाही.

…तो दिवस दूर नाही, जेव्‍हा पाकिस्‍तानमध्‍ये एकही हिंदु शेष रहाणार नाही !

तो दिवस लांब नाही, जेव्‍हा पाकिस्‍तानात एकही हिंदु उरणार नाही. आकडेवारी याची पुष्‍टी करतात. फाळणीच्‍या वेळी २२-२३ टक्‍के हिंदू होते. बांगलादेशच्‍या निर्मितीनंतर ते सुमारे ११-१२ शेष राहिले. आज ते २ टक्‍केही नाहीत. शेवटी हे २ टक्‍के किती दिवस टिकणार ?

भीषण भूस्‍खलन !

सध्‍या हिमाचल प्रदेशमधून अतीवृष्‍टीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रलयाच्‍या घटनांची  वृत्ते येत आहेत. भूस्‍खलनामुळे घरे आणि इमारती या पत्त्याच्‍या बंगल्‍याप्रमाणे कोसळून जीवित अन् वित्त यांची हानी होत आहे.

श्री गणेशमूर्ती शास्‍त्रानुसारच हवी !

वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा र्‍हास, ग्‍लोबल वॉर्मिंग (जागतिक तापमान वाढ) आदींमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्‍याचे आव्‍हान आपल्‍यापुढे उभे आहे.