रात्री वेळेत झोप येत नसल्यास दुपारची झोप टाळावी !

‘रात्री झोपायला गेल्यावर झोप न लागणे, ही समस्या अनेकांना असते. बहुतेक वेळा दुपारी झोपल्याने रात्री लवकर झोप लागत नाही. त्यामुळे रात्री वेळेत झोप येण्यासाठी दुपारची झोप टाळावी.’

धर्मांधांचा त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील मंदिरात प्रवेश आणि हिंदूंचा निद्रिस्तपणा !

‘नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे. १३.५.२०२३ या दिवशी तेथील ‘शिवपिंडीवर हिरवी चादर चढवायची आहे’, म्हणून काही धर्मांधांनी मंदिराच्या उत्तर दारातून बलपूर्वक गर्भागृहात घुसण्याचा प्रयत्न केला.

नाकर्तेपणावर मलमपट्टी 

सध्या ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सवाच्या नावाने जो बागूलबुवा सिद्ध केला जात आहे, यावरून ‘जे जलप्रदूषण होते, ते जणू काही गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळेच होते’, असे चित्र निर्माण केले जात आहे.

देशाचे दुसरे विभाजन रोखण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद अनुसरणे आवश्यक ! – रणजित सावरकर    

वर्ष २०४७ मध्ये मुसलमानांची लोकसंख्या ३५ टक्के झाल्यास भारताच्या विभाजनाची पुनरावृत्ती होऊ शकते. इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल आणि हिंदूंना वाचवायचे असेल, तर स्वा. सावरकरांच्या मार्गाचे अनुसरण करावे लागेल.                         

२१ ते २८ मे या कालावधीत महाराष्ट्रात आयोजित केलेल्या ‘वीर सावरकर गौरव यात्रे’च्या निमित्ताने…

आर्यावर्त, भारतभूमी इत्यादी आपल्या मायभूमीची आपणास प्रिय असलेली प्राचीन नावे, अर्थातच सुसंस्कृत लोकांना प्रिय रहातील. आमच्या मायभूमीला ‘हिंदुस्थान’ याच नावाने संबोधले पाहिजे.

पाक लष्कराच्या खोडसाळपणाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा बिनतोड युक्तीवाद !

दीड हजार मैलांची सरहद्द आपल्याला आहे. त्यांना नाही का ? ते आत येऊ शकतात, आक्रमण करतात. तुम्हाला काय हरकत आहे ? असेच चुकून एक दिवस लाहोरपर्यंत जा आणि चुकून लाहोरही ताब्यात घ्या की !

हिंदुद्वेषाची पुनरावृत्ती ?

कर्नाटकमध्ये हिंदुद्वेषी आणि हिंसक इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

श्रीराम-हनुमंत भेटीचा दिवस !

‘ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा या दिवशी पंपा सरोवराच्या काठी प्रभु रामचंद्र आणि हनुमंत यांची भेट झाली.

हिंदूंच्या उत्सवांमध्येच हिंसाचार का ?

हिंदु श्रद्धांचा अवमान होत असतांना चूप रहायला सांगणारे सांप्रदायिक सौहार्द कसे असेल ? कालीदेवीला सिगारेट पितांना दाखवणार; पण कुणी काहीही बोलायचे नाही.