
मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदूंना नेहमी सतर्क केले आहे. त्यांनी सांगितलेली अनेक भाकीते खरी ठरली आहेत. वर्ष १९४७ मध्ये मुसलमानांची लोकसंख्या ३५ टक्के झाल्यावर त्यांनी दंगली घडवून भारताची फाळणी केली. वर्ष २०४७ मध्ये त्यांची लोकसंख्या ३५ टक्के झाल्यास भारताच्या विभाजनाची पुनरावृत्ती होऊ शकते. इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल आणि हिंदूंना वाचवायचे असेल, तर स्वा. सावरकरांच्या मार्गाचे अनुसरण करावे लागेल.
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
भाजपचे आमदार शंकर जगताप यांचे सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !