हिंदी राष्ट्रवादाचा प्रचार करतांना श्रीकृष्णाचा आदर्श समोर ठेवून हिंदु धर्माचा प्रचार करणारे लोकेषणाशून्य नेते बिपीनचंद्र पाल !

आज देशभक्त बिपीनचंद्र पाल यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विन्रम अभिवादन !

‘द कश्‍मीर फाइल्‍स’पासून ‘द केरल स्‍टोरी’पर्यंत निधर्मीवाद्यांनी गोंधळ आणि आटापिटा करण्‍यामागील कारणमीमांसा !

इतकी वर्षे लपवलेले सत्‍य चित्रपटांतून उघड झाल्‍यावर अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याला दाबू पहाणार्‍या निधर्मींचा कांगावा जाणा !

संत मुक्ताबाईंचा ‘स्वरूपाकार’ दिन

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव आणि संत निवृत्तीनाथ या तीनही भावांनी समाधी घेतली.

संभाजीनगर येथून स्थानांतरित करण्यात आलेले पोलीस आयुक्त श्री. निखिल गुप्ता

छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर !

आश्चर्य म्हणजे दंगल झाल्यानंतर सामान्यतः पोलिसांचे स्थानांतर होत नाही; कारण कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणणे आवश्यक असते. तसेच उत्तरदायी नेत्यांनी गंभीर आरोप केल्यानंतर सामान्यतः शहानिशा झाल्याखेरीज पोलिसांचे स्थानांतर होत नाही.

‘द केरल स्टोरी’- भाग २ !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही अत्यावश्यक !

मातेचे धर्माचरण – युवा पिढीचे अनुकरण !

आईची शिकवण मुलांचे भवितव्य घडवते. लहान मूल हे अनुकरणप्रिय असल्याने ते आपल्या आई-वडिलांचे अनुकरण करण्यास लवकर शिकते. त्यामुळे आई-वडीलांना समाजात वावरतांना सामाजिक आणि नैतिक सतर्कता ही बाळगावीच लागते.

काश्मीरमधील आतंकवादात पाकिस्तान, तर ‘लव्ह जिहाद’मध्ये ‘सौदी’ आणि ‘सीरिया’ यांसारखे देश सहभागी ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते

‘वर्ष २०१९ मध्ये ‘हलाला’ (तलाक (घटस्फोट) दिल्यानंतर पुन्हा त्याच पतीशी विवाह करण्यापूर्वी दुसर्‍या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणे होय) प्रथेवर आधारित ‘हलाला अ कर्स’ नामक चित्रपटालाही काँग्रेसने विरोध केला; मात्र चित्रपट निर्मात्याने ‘हलाला प्रथे’चे भीषण सत्य न्यायालयासमोर सिद्ध केल्यामुळे काँग्रेसचा विरोध फोल ठरला.

भारतातून किती महिला-मुली बेपत्ता आहेत ? याची वस्तूस्थिती जाणा !

केरळमधील जरी ३२ सहस्र महिलांचा आकडा नसेल, तरी मात्र तितक्याच संख्येने महिला गायब आहेत, याचा प्रत्यय ‘नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो’च्या (‘एन्.सी.आर्.बी.’ – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या) अहवालातून येतो.

शनिदेव आणि त्यांची करावयाची उपासना

‘शनिमहाराज आणि संकटे, शनिमहाराज खरोखर कसे आहेत ? शनिमहाराजांची उपासना यथार्थपणे कशी करावी ?’ याविषयीचे विवेचन येथे देत आहोत.