Justin Trudeau : ट्रुडो यांचा पंतप्रधानपद सोडण्यास नकार !

खलिस्तानी आतंकवाद्यांना पोसणारे ट्रुडो यांचे राजकीय अस्तित्व कॅनडातील जनतेने पुढील वर्षीच्या निवडणुकीत संपवल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

Pujya (Advocate) Ravindra Ghosh Appeals : जगाने बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी आवाज उठवावा !

आम्ही वेळोवेळी बांगलादेशातील सरकारांना अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करण्याचे आवाहन केले, मात्र त्याचा काहीच लाभ झाला नाही. हे रोखले नाही, तर बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंचा वंशविच्छेद होईल !

१०१ दोषींना जन्मठेपेची शिक्षा : कोप्पल जिल्हा न्यायालयाचा निर्णय !

कोप्पल जिल्हा न्यायालयाने नुकतीच एकाच वेळी १०१ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही सामूहिक शिक्षा देशातील कोणत्याही जातीसंबंधित प्रकरणातील सर्वोच्च शिक्षा आहे.

‘कॅनडामध्‍ये राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघावर बंदी घाला !’

जिहादी आतंकवादी संघटना आणि खलिस्‍तानी आतंकवादी यांच्‍यावर नव्‍हे, तर प्रखर भारतप्रेमी संघटनेवर बंदी घालण्‍याची मागणी करणार्‍यांवर भारतानेच बंद घातली पाहिजे !

UP Madrasas Under Scan : उत्तरप्रदेशातील ४ सहस्रांहून अधिक विनाअनुदानित मदरशांची होणार चौकशी

हिंदूंच्या एकातरी गुरुकुलाची किंवा वेदपाठशाळेची आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी करण्याचा आदेश दिल्याचे कुणी ऐकले आहे का ?; पण मुसलमानांच्या मदरशांचीच चौकशी नेहमी केली जाते; कारण आतंकवादाला धर्म असतो, हे दिसून येते !

जपानची राजधानी टोकियो शहरामध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा !

‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने ‘अखिल जपान भारतीय महासंघ’ आणि ‘एदोगावा इंडिया कल्चर सेंटर, टोक्यो’ यांच्या सहकार्याने टोकियो शहरामध्ये हा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी दिली.

गोशाळेचा देखभाल खर्च द्यावा आणि त्यांची योग्य निगा राखावी !

बैल सोपवतांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा शेतकर्‍याला आदेश !

आरोपी मुआज पाटणकरचे हॉटेल आणि चिकन सेंटर त्वरित बंद करा !

देशभरातील काही राज्यातील संशयित गुन्हेगार एकत्रित येऊन केलेला संशयित गुन्हा पहाता आतंकवादी संघटनांना आर्थिक साहाय्य करण्याची हीसुद्धा माध्यमे असू शकतात.

महिला राजकारणात केवळ ‘५ वर्षे पाहुण्या’ हे चित्र आता पालटावे ! – विजया रहाटकर, अध्यक्षा, केंद्रीय महिला आयोग

महिला आयोगही महिलांना माहेर वाटले पाहिजे. तेवढ्या विश्वासाने त्या आयोगाकडे आल्या पाहिजेत आणि आयोगाने त्यांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा देशभर उभी करणार आहे’’, असे विजया रहाटकर यांनी सांगितले.

२ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणचे कार्यकारी अभियंता कह्यात !

भ्रष्टाचाराने पोखरलेली ही व्यवस्था सुरळीत होण्यासाठी अशाच कारवाईची आवश्यकता आहे.