विश्रामबाग पोलिसांनी घेतले चोरट्याला कह्यात !
पुणे शहरात लूटमार करणार्या चोरट्याल्या विश्रामबाग पोलिसांनी कह्यात घेतले. त्याच्याकडून २ पिस्तुले, ४ काडतुसे जप्त केली. शास्त्री रस्ता परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली.
पुणे शहरात लूटमार करणार्या चोरट्याल्या विश्रामबाग पोलिसांनी कह्यात घेतले. त्याच्याकडून २ पिस्तुले, ४ काडतुसे जप्त केली. शास्त्री रस्ता परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली.
नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या २ दंगलींचा आढावा घेतला तरी कळेल की, या दंगली सुनियोजित होत्या. विधानसभेच्या निवडणुकीतही असा प्रकार केला जाणार आहे.
निवडणूक निकालांचे अंदाज १३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून ते २० नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६.३० पर्यंत कोणत्याही प्रकारच्या ‘एक्झिट पोल’चे आयोजन करणे, कोणत्याही माध्यमाद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू रहाणार आहे.
गंगाजल पिण्यास नकार देणार्या या मुसलमानांविषयी ‘गंगा-जमुनी तहजीब’चे गुणगान गाणारे याविषयी तोंड उघडतील का ?
जे लोक सामाजिक माध्यमांवर सनातन धर्मावर टीका करतात किंवा त्याविषयी अनादराने बोलतात, त्यांना परिणाम भोगावे लागतील.
कायदा आणि सुव्यवस्था यांचा धाक नसलेले उद्दाम झालेले धर्मांध मुसलमान ! हिंदुद्वेष नसानसांत भिनल्यामुळे त्यांच्या तरुणीही एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धमकी देण्याचेही धारिष्ट्य दाखवत आहेत !
देशातील संसद आणि विमानतळ यांच्या भूमी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या असल्याचा दावा केला जात आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर १० ते १२ वर्षांनी वक्फ बोर्ड संपूर्ण देशावर स्वतःचा अधिकार गाजवेल.
‘श्री. जोग यांनी लिहिलेल्या ‘असत्यमेव जयते’ या पुस्तकात अनेक राष्ट्रविरोधी, हिंदुविरोधी मतांचे संदर्भासहित खंडण करण्यात आले आहे. त्यांनी केलेले हे लेखन म्हणजे त्यांच्यावर माऊलींची असलेली मोठी कृपाच आहे.
झारखंडमध्ये जे काही चालले आहे, ते असेच चालू राहिले, तर भविष्यात हिंदूंची लोकसंख्या ५० टक्के होईल आणि घुसखोरांची लोकसंख्याही जवळपास सारखीच होईल.
वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना रहिवाशांना हटवण्याचा अधिकार देणे, हे घटनेच्या कलम ‘३०० अ’चे उल्लंघन आहे.