‘व्हॉट्सअ‍ॅप’ने माघार घेत अटी लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला !

​नवी देहली – ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने ४ जानेवारीला त्याच्या नव्या सेवा अटी (टर्म ऑफ सर्व्हिस) घोषित करत त्याची कार्यवाही ८ फेब्रुवारीपासून करण्यात येणार असल्याचे घोषित केले होते.

स्वाध्याय परिवाराचे डॉ. श्रीनिवास तळवलकर यांचे निधन

श्रीनिवास तळवलकर यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली आहे.

खलिस्तानी आतंकवादी संघटनांशी संबंध असलेल्या ‘खालसा एड’ या संघटनेला शांततेचे नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस !

भारतात ‘खालसा एड’ या संघटनेवर खलिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करण्याचा आरोप आहे.

चित्रपट निर्माता साजिद खानवर आणखी एक लैंगिक छळाचा आरोप

साजिदने माझ्याशी गैरकृत्य केले होते.

देहलीमध्ये चारचाकी वाहनात पाठीमागील सीटवर बसलेल्यांनाही सीट बेल्ट बंधनकारक !

देहलीमध्ये ‘सीट बेल्ट’ बांधणे बंधकारक नियमाचे उल्लंघन करणार्‍यांना एक सहस्र रुपयांचा दंड भरवा लागणार आहे.

ठाणे येथे एम्.डी. पावडरची तस्करी करणार्‍या धर्मांध महिलेसह तिघांना अटक

समाजाला नशेच्या आहारी ढकलणार्‍या धर्मांधांना कायद्याचे भय नाहीच !

नागपूर जिल्ह्यात पशूसंवर्धन विभागाने ४६० कोंबड्यांना ठार केले !

नागपूरसह राज्यातील ८ जिल्ह्यांत ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथीने थैमान घातले आहे. भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशू रोग संस्थानच्या अहवालातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

भंडारा आग प्रकरणाचा अहवाल लवकरच येईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

हा अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आवश्यकता भासल्यास मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देऊ, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २० जानेवारी या दिवशी दिली.

महिला पोलीस अधिकार्‍याला धमकी देत पिंपरी येथील कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न

जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांकडूनच अशी अनैतिक कृत्य होत असतील, तर असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी काय राखणार ?

मिरज तालुका बजरंग दलाच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन !

बजरंग दलाच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मार्केटमधील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.