Woman Forced To Clean Hospital Bed : पतीचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने गरोदर पत्नीला स्वच्छ करायला लावले पलंगावरील रक्ताचे डाग !
या महिलेने नकार देऊनही तिला बलपूर्वक पलंग स्वच्छ करण्यास भाग पाडले. या पलंगावर रक्ताचे डाग पडले होते.
या महिलेने नकार देऊनही तिला बलपूर्वक पलंग स्वच्छ करण्यास भाग पाडले. या पलंगावर रक्ताचे डाग पडले होते.
अहिंदू महाकुंभपर्वात पैसे कमावण्यासाठी, हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी येतात, असेच आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे अशांवर येथे बंदी घालण्याची कुणी मागणी करत असेल, तर त्याला चुकीचे कसे म्हणता येईल !
याविषयी भारत सरकार कॅनडा सरकारला खडसवेल का ?
धर्मांध मुसलमानांचे हिंदूंवर अशा पद्धतीने आक्रमण करण्याचे धाडस होते, याचा अर्थ ते किती उद्दाम झाले आहेत आणि त्यांना आता कठोरातील कठोर शिक्षा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे !
कॅनडाचे नाक दाबण्यासाठी भारत प्रयत्न करत असला, तरी ते प्रयत्न अपुरेच ठरत आहेत, हेच यातून लक्षात येत असल्याने भारताने आता कॅनडावर संपूर्ण बहिष्कार घालणेच योग्य ठरील !
ठाणे जिल्हा हा शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला मानला जातो; मात्र दोन्ही पक्षातील पदाधिकारी एकमेकांविरोधात काही ना काही बोलत असतात. या पार्श्वभूमीवर ‘ज्यांना गद्दार म्हटले जाते, ते मुख्यमंत्री होतात’, असे विधान जिल्ह्यातील एका नेत्याने केले आहे.
भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार संजय काकडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी आमदार जगदीश मुळीक या सर्व इच्छुक मंडळींची प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट घेतली.
पोलिसांनी निश्चित केलेल्या वेळेचे उल्लंघन केल्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकार्यांशी पबमालक आणि व्यवस्थापक यांनी वादावादी केली. त्यामुळे कल्याणीनगर परिसरातील ‘बॉलर पब’च्या मालकासह व्यवस्थापकावर येरवडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अंतर्गत शिये-बावडा पडताळणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाने ३१ ऑक्टोबर या दिवशी २ सहस्र ५३३ वाहनांची पडताळणी केली. यातील एम्.एच्. ४६ बी.एम्. ४२९७ मध्ये १५ लाख ६१ सहस्र ८५७ रुपये इतकी रक्कम आढळून आली.
वानरांच्या त्रासामुळे कोकणामध्ये कडधान्ये, तृणधान्ये, पालेभाज्या, फळबागा करणे नागरिकांनी सोडून दिले आहे. वानरांच्या त्रासामुळे कोकणातील शेकडो एकर भूमी ओसाड पडल्या आहेत. त्यामुळे वानरांचा बंदोबस्त करण्यात यावा, यासाठी मागील …