संचारबंदीचे उल्लंघन करून कराटेचा वर्ग चालवणार्या शिक्षिकेला पोलिसांनी केला दंड !
तहसीलदार ज्योती देवरे आणि पोलीस निरीक्षक घनःश्याम बळप यांनी ठिकठिकाणी फिरून गर्दी असलेल्या ठिकाणांवर जाऊन कारवाई केली.
तहसीलदार ज्योती देवरे आणि पोलीस निरीक्षक घनःश्याम बळप यांनी ठिकठिकाणी फिरून गर्दी असलेल्या ठिकाणांवर जाऊन कारवाई केली.
जाधव यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर उच्च रक्तदाबामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.
या व्याख्यानात ६४ धर्मप्रेमी युवक-युवती आणि त्यांचे २० पालक सहभागी झाले होते. उपस्थितांनी नववर्षारंभ गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा करून हिंदु कालगणनेनुसार शुभेच्छा देणार, असा निर्धार करून हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
जर रुग्ण घरी जाण्यास सिद्ध नसतील, तर त्यांची अडचण समजून त्यांना आधार देण्याचे दायित्व मंत्र्यांचे असतांना त्यांनी अशा प्रकारची विधाने करणे लोकशाहीच्या विरुद्ध आहे, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे !
हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी याविषयी महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरि यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली.
हिंदुत्वनिष्ठ नसलेल्या पक्षाचा आमदार लव्ह जिहादविषयी पोटतिडकीने सांगत आहे, हे तथाकथित निधर्मीवादी लक्षात घेतील का ?
भारतियांच्या नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, हे दाखवणारी ही लज्जास्पद घटना ! अशांना अटक करून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा दिली पाहिजे !
सर्वांच्या मनात स्वाभिमान निर्माण केल्यास निश्चितपणे धर्मांतर रोखले जाऊ शकते, असे प्रतिपादन फरीदाबादमधील (हरियाणा) वल्लभगड येथील अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याचे महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री महंत भैय्याजी महाराज यांनी केले.
राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारासाठी सहस्रोंच्या संख्येने आलेल्या लोकांसमोर भाषण देत आहेत. राजकीय नेत्यांनी जनतेला साधना न शिकवल्यामुळे या आपत्काळावर मात करण्यात ती अपयशी ठरत आहे !