
नगर – संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करून पारनेर येथील महाविद्यालयाच्या आवारात वैशाली बांगर या शिक्षिकेनेे कराटेचा वर्ग चालू ठेवल्यामुळे पोलिसांनी त्यांना १० सहस्र रुपयांचा दंड केला आहे. या व्यतिरिक्त वर्गामध्ये मुले पाठविणार्या पालकांकडूनही प्रत्येकी १ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला आहे. गर्दी होत असल्याने तालुक्यातील दवाखाने आणि औषध दुकाने वगळता अन्य अत्यावश्यक सेवाही एक दिवसासाठी बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. तहसीलदार ज्योती देवरे आणि पोलीस निरीक्षक घनःश्याम बळप यांनी ठिकठिकाणी फिरून गर्दी असलेल्या ठिकाणांवर जाऊन कारवाई केली.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !