जिल्हा शल्य चिकित्सक यांचा निर्वाळा

सातारा, १७ एप्रिल (वार्ता.) – १६ एप्रिल या दिवशी कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील संपत राजाराम जाधव यांना कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस देण्यात आली होती. १० मिनिटानंतर त्यांना चक्कर आली. नंतर उपचारासाठी मलकापूर येथील कृष्णा रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. जाधव यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर उच्च रक्तदाबामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा