चीनने १२ देशांत हेरगिरी केली !
चीनच्या वाढत्या कुरापती या जागतिक शांततेसाठी धोकादायक ठरल्या आहेत. हे लक्षात घेऊन भारताने अधिकाधिक युद्धसज्ज होणे आवश्यक आहे !
चीनच्या वाढत्या कुरापती या जागतिक शांततेसाठी धोकादायक ठरल्या आहेत. हे लक्षात घेऊन भारताने अधिकाधिक युद्धसज्ज होणे आवश्यक आहे !
प्राध्यापक जुआन डेव्हिट गुटरेस यांनी म्हटले की, न्यायव्यवस्थेत चॅट जीपीटीचा वापर करणे धोकदायक आहे, तसेच ते नैतिकदृष्ट्या योग्य नाही.
फुग्यामध्ये धोकादायक असे काहीही नाही. त्यामुळे अमेरिकेचा हा फुगा पाडण्याचा विचार नसून अमेरिकी सैन्याचे त्याकडे लक्ष आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले.
याविषयी अमेरिका किंवा युरोपीय देश तोंड उघडणार नाहीत; मात्र याच संदर्भात भारतावर खोटे आरोप करत टीका करत रहातील !
उत्तर कॅरोलिना येथील एकाच गुरुद्वारावर वारंवार होणार्या आक्रमणांमुळे शीख समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या आक्रमणांची सखोल चौकशी करण्याची मागणी शिखांनी केली आहे.
विशेष म्हणजे मारहाण करणारे पोलीसही अश्वेत आहेत. पोलिसांचा दावा आहे की, निकोल्स निष्काळजीपणाने चारचाकी गाडी चालवत होते.
भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कोणतीही एकतर्फी कारवाई आणि घुसखोरी यांचा आमचा विरोध आहे. आम्ही याकडे बारीक लक्ष ठेवून आहोत, असे विधान अमेरिकेचे उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी केले.
बीबीसीने पंतप्रधान मोदी आणि गुजरात दंगलीवर बनवलेल्या माहितीपटावर केंद्राने बंदी घातली आहे. या माहितीपटाविषयी अमेरिकेने २ दिवसांत तिची भूमिका पालटली !