बार्सिलोना येथील आक्रमणातील इसिसचे ५ आतंकवादी ठार

येथील लास रॅमब्लासमध्ये १७ ऑगस्टच्या सायंकाळी  आतंकवादी आक्रमण झाले. सिटी सेंटरमध्ये एका पांढर्‍या व्हॅनने गर्दीच्या ठिकाणी लोकांना चिरडले.

ऑस्ट्रेलियातील रेड बबल आस्थापनाकडून लेगिंग्जवर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र छापून विडंबन

ऑस्ट्रेलियातील रेड बबल या आस्थापनाने त्याच्या लेगिंग्ज या उत्पादनावर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र छापून त्याचा अवमान केला आहे.

भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणार्‍या स्पंजमध्ये विषाणू असतात ! – जर्मनीतील संशोधकांचा दावा

स्वयंपाकघरात भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणार्‍या स्पंजमध्ये विषाणू असतात, असा दावा जर्मनीतील संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी १४ स्वयंपाकघरातील स्पंजमधून मिळालेल्या सूक्ष्मजीवांच्या डीएन्एची चाचणी केल्यानंतर त्यामध्ये मोराक्सेला ऑस्लोएन्सिससारखा विषाणू असल्याचे निष्पन्न झाले.

जर्मनीमधील नाईट क्लबमध्ये इराकी नागरिकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

जर्मनीच्या कान्सटान्स या शहरातील एका नाईट क्लबमध्ये ३४ वर्षांच्या इराकी नागरिकाने गोळीबार केला.

अमेरिकेच्या ७५५ राजनैतिक अधिकार्‍यांना रशियातून निघून जाण्याचा पुतिन यांचा आदेश

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असले, तरी पुतिन यांनी अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी आणि कर्मचारी यांना रशिया सोडून जाण्याचा आदेश दिला आहे.

हॅम्बर्ग (जर्मनी) येथे शरणार्थी मुसलमानाने चाकूने केलेल्या आक्रमणात एक जण ठार

एका मुसलमानाने येथील सुपरमार्केटमध्ये अल्लहू अकबरची घोषणा देत दुकानदारांवर चाकूने आक्रमण केले. यात एक जण ठार, तर ६ जण घायाळ झाले.

ब्रिटनमध्ये मुसलमान महिलेला मारहाण

ब्रिटनमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून गेल्या काही मासांत झालेल्या आक्रमणामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.

भारत जगातील तिसरा मांस निर्यात करणारा देश !

भारत जगातील तिसरा सर्वाधिक मांस निर्यात करणारा देश आहे आणि तो पुढील दशकभरात हा क्रमांक कायम ठेवेल

रशियाकडून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची निवडणूक काळात हेरगिरी

मे २०१७ मध्ये फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्या काळात रशियाच्या हेरांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले एन् मार्के पक्षाचे नेते इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या समर्थकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now