पाकमधील प्रसिद्ध हिंगलाज मंदिरावर धर्मांधांचे २२ मासांमध्ये ११ वे आक्रमण !

‘भारत सरकार देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे; मात्र पाकमध्ये हिंदूंचे रक्षण केले जाते’, अशी बढाई मारणारे पाकचे पंतप्रधान इम्रान खान याविषयी आता तोंड उघडतील का ?

पाकमध्ये व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी तरुणीला फाशीची शिक्षा

भारतात प्रतिदिन विविध माध्यमांतून हिदु धर्म, देवता, श्रद्धास्थाने आदींचा अवमान केला जातो; मात्र याविरोधात साधी तक्रारही नोंदवण्यात येत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !

इम्रान खान हे ‘आंतरराष्ट्रीय भिकारी’ असून त्यांचे (सरकार) जाणे, हाच पाकमधील समस्यांवर एकमेव उपाय !

पाकमध्ये आर्थिक संकटांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी समवेत केलेल्या व्यवस्थेमुळे इम्रान खान हे ‘आंतरराष्ट्रीय भिकारी’ बनले आहेत.  पाक सरकारने पेट्रोलियमच्या किंमती पुन्हा वाढवल्या आहेत आणि देशातील महागाईने लोकांचे हाल झाले आहेत.

पाकमध्ये बळजोरीने केलेल्या धर्मांतराच्या प्रकरणांत ७० टक्के प्रमाण हे हिंदु अथवा ख्रिस्ती मुलींचे !

शेजारील इस्लामी देश पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यांक हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी भारतातील आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी काहीच केले नाही, हे लज्जास्पद !

(म्हणे) ‘पाकिस्तान पुढील १०० वर्षे भारताशी शत्रुत्व ठेवणार नाही !’

आर्थिक डबघाईला गेलेल्या पाकच्या राष्ट्रीय धोरणात पालट
महत्त्वपूर्ण राष्ट्रीय धोरणामध्ये काश्मीरचे सूत्र मात्र कायम !

पैशांसाठी अन्य देशांच्या अटी मान्य करण्याची पाकवर आली वेळ !

बर्‍याच कालावधीपासून पाक हा कर्जाच्या डोंगराखाली दबला आहे. तो आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहिलेला नाही, हे पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी सांगून पाकला घरचा अहेर दिला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार ! – विरोधकांचा आरोप

जमियत-ए-उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख फजलुर रहमान यांनी टीका करतांना म्हटले की, जर सर्व पाकिस्तानी राजकारण्यांच्या चुकीच्या कृत्यांची गणना केली, तरी त्यांची तुलना पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या भ्रष्टाचाराशी होऊ शकत नाही.

पाकच्या सिंधमध्ये हिंदु व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

पाकच्या सिंध प्रांतातील अनाज मंडी भागामध्ये ४४ वर्षीय हिंदु व्यावसायिक सुनील कुमार यांची अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नी रेहम खान गोळीबारात बचावल्या

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नी रेहम खान यांच्या वाहनावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. यात त्या बचावल्या. रेहम खान यांनी ट्वीट करून माहिती देतांना सांगितले, ‘मी माझ्या पुतण्याच्या विवाहाला गेले होते.