(म्हणे) ‘हिजाब बंदी म्हणजे भारतात मुसलमानांचे दमन करण्यातील कटाचा एक भाग !’

भारतात केवळ महाविद्यालयांमध्ये नियमानुसार हिजाब बंदी केल्यावर थयथयाट करणार्‍या पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकमध्ये हिंदूंना किती धार्मिक अधिकार देण्यात आले आहेत, हेही सांगितले पाहिजे !

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या २० सैनिकांना ठार केल्याचा पाक सैन्याचा दावा

या वेळी पाकचे ९ सैनिकही ठार झाले आहेत.’ बलुचिस्तानच्या नौशकी प्रांतात ही घटना घडली.

(म्हणे) ‘मोदी सरकार काश्मिरी लोकांना दाबण्यासाठी हुकूमशाहीचा अवलंब करत आहे !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

पाकला समजेल अशा भाषेतच उत्तर देणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘आम्हाला दोन्ही बाजूंकडील लोकांच्या सुरक्षेची काळजी असल्याने युद्धविराम !’ – पाक

पाकला दोन्ही बाजूंकडील लोकांच्या काळजीची जाणीव ७४ वर्षांनंतरच कशी झाली ? इतकी वर्षे पाक सीमेवर गोळीबार करून सामान्य भारतियांना लक्ष्य करत होता, त्या वेळी त्याच्या हे लक्षात येत नव्हते का ? पाक जगाला मुर्ख समजतो का ?

पाकमध्ये शीख योद्धे हरि सिंह नलवा यांची मूर्ती प्रशासनाने हटवली !

शिखांचा संताप
पाकचे गुणगाण गाणारे पंजाबमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू याविषयी तोंड का उघडत नाहीत ?

‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या आक्रमणात १०० पाकिस्तानी सैनिक ठार

पाकच्या बलुचिस्तान प्रांतातील पंजगूर आणि नुष्की येथील पाक सैन्याच्या तळावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने केलेल्या आक्रमणामध्ये १०० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे

पाकिस्तानमध्ये हिंदु व्यापार्‍याची हत्या

पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारत हा पाकमधील हिंदूंच्या रक्षणासाठी कधी पाऊले उचलणार ?

पेशावर (पाकिस्तान) येथे एका पाद्य्राची गोळ्या झाडून हत्या, तर दुसरा पाद्री घायाळ

पाकमध्ये अल्पसंख्यांकांचा होणारा वंशसंहार थांबवण्यासाठी जगाने पुढाकार घेणे आवश्यक !

‘काश्मीरचा वाद चर्चेद्वारे सोडवला पाहिजे !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

काश्मीरचा प्रश्‍न पाकने बंदुकीच्या बळावर वर्ष १९४८ मध्ये निर्माण केला आहे आणि तो बंदुकीच्या बळावरच भारताने सोडवणे आवश्यक आहे.

बलुचिस्तानमधील आक्रमणात पाकचे १० सैनिक ठार

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांकडून हे आक्रमण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.