Azerbaijan’s Ilham Aliyev On Kashmir :  (म्हणे) काश्मिरींच्या अधिकारांकडे दुर्लक्ष होत आहे !

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाकिस्तानने आक्रमण करून त्याचा काही भाग कह्यात घेतला आहे, हे भारतीय राज्यकर्त्यांनी अजरबैजानला ठणकावून सांगितले पाहिजे.

Muharram Under Threat In Pakistan : पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणाच्या भीतीमुळे पोलिसांना घरी जातांना गणवेश न घालण्याची सूचना

मुसलमान जिथे बहुसंख्य असतात, तेथे ते हिंसाचार करून एकमेकांना ठार मारतात, हा इतिहास आहे. त्यामुळे पाकिस्तानात अराजक माजल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

Pakistan Beggars : परदेशात जाऊन भीक मागणार्‍या पाकिस्तानातील २ सहस्र भिकार्‍यांचे पारपत्र रहित !

आतंकवाद्यांना पोसायचे सोडले नाही, तर पाकिस्तानची स्थिती यापेक्षा वाईट होईल !

Afghanistan Refugees : पाकिस्‍तान आणि इराण यांनी त्‍यांच्‍या देशांतून १२ सहस्र अफगाणी निर्वासितांना हाकलले !

‘भारतातून मुसलमानांना हाकलून लावले जाईल’, असा खोटा प्रचार करत नागरिकत्‍व सुधारणा कायद्याला (‘सीएए’ला) विरोध करणारे आता का गप्‍प आहेत ?

Pakistan Social Media Ban : पाकिस्‍तानमध्‍ये मोहरमच्‍या काळात सामाजिक माध्‍यमांवर बंदी घालण्‍याची मागणी

मोहरमच्‍या काळात हिंसाचार भडकू शकतो आणि सामाजिक माध्‍यमांवरून द्वेषयुक्‍त संदेश वेगाने पसरू शकतात, अशी भीती राज्‍यांना वाटते. ७ जुलैपासून मोहरमला प्रारंभ होणार आहे.

China Stops Funding CPEC : चीनने ‘सीपीईसी’ प्रकल्पात पाकला वार्‍यावर सोडले !

चीनवर अवलबूंन असणार्‍या पाकची स्थिती आता कोलमडेल, हे निश्‍चित ! भारतद्वेषापायी चीनला जवळ करणार्‍या पाकला यापेक्षा दुसरी मोठी शिक्षा ती कुठली असेल ?

Pakistan Terrorism : पाकमध्‍ये एप्रिल ते जून २०२४ या काळात आतंकवाद्यांमुळे ३८० लोकांचा मृत्‍यू

पाकिस्‍तानने जे परेले तेच उगवत आहे आणि त्‍याचा घात करत आहे !

Pakistan Terrorist Escape : भारताला हवा असलेला आतंकवादी पाकिस्तानच्या कारागृहातून पसार !

या घटनेत इतर १९ बंदीवानही पसार झाले आहेत.

Pakistan Blasphemy Law : पाकमध्ये ईशनिंदा केल्याच्या प्रकरणी न्यायालयाकडून ख्रिस्त्याला मृत्यूदंड !

पाकमध्ये ईशनिंदा कायद्याचा वापर तेथील अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणार्‍यासाठी होत आहे. त्याचा फटका तेथील हिंदूंनाही बसत आहेे, हेही तितकेच खरे !

CPEC : चीनविरोधातील आमच्‍या लढ्याशी भारताचे काही देणेघेणे नाही ! – वरिष्‍ठ कमांडर मौलवी मन्‍सूर, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्‍तान

पाकिस्‍तानात चिनी अभियंत्‍यांवर सातत्‍याने होत असलेल्‍या आक्रमणांमागे भारत असल्‍याची आवई उठवणारा पाकिस्‍तान आता या वक्‍तव्‍यामागेही भारतच असल्‍याचे म्‍हणू लागला, तर आश्‍चर्य वाटू नये !