India Slams Pakistan : पाकने स्वतःच्या दुष्कृत्यांसाठी इतरांवर दोषारोप करू नये ! – भारताने फटकारले

पाकिस्तान, कॅनडा आणि अमेरिका त्यांच्या देशातील जिहादी अन् खलिस्तानी आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यातील काही जणांच्या होत असलेल्या हत्यांसाठी भारताला उत्तरदायी ठरवणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखेच आहे !

जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !

पाकिस्तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी एका पोस्टमध्ये, शेकडो वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली, प्रतिज्ञा पूर्ण झाली आणि प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली ! असे म्हटले आहे.

(म्हणे) ‘श्रीराममंदिर भारतीय लोकशाहीवर कलंक !’ – पाकिस्तान

पाकिस्तानने भारताच्या लोकशाहीची चिंता करण्याऐवजी स्वतःच्या देशाच्या लोकशाहीची आधी काळजी करावी !

Pakistan Airstrike Iran : पाकिस्तानकडून इराणमध्ये प्रत्युत्तरादाखल आक्रमण !

बलुच लिबरेशन आर्मीचे ७ तळ उद्ध्वस्त !  

Pakistan Hindu Conversion : सिंध (पाकिस्तान) येथील हिंदु मुलीचे अपहरण आणि धर्मांतर !

ही माहिती ‘साऊथ एशिया डायजेस्ट’ या ट्विटर खात्याने ट्वीट करून दिली आहे. पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !

Bankrupt Pakistan : भुकेकंगाल पाकिस्तानात प्रतिकिलो कांदा तब्बल २५० रुपये !

जिहादी आतंकवाद आणि भारतद्वेष यांचा पाया असलेल्या अन् त्यात चिनी ड्रॅगनशी विविध करारांसाठी हातमिळवणी केलेल्या पाकची याहून वेगळी दशा काय होणार ?

Danish Kaneria : पाकिस्तानचे हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनीही श्रीराममंदिराविषयी प्रसारित केली पोस्ट !

‘आपले राजा श्रीरामचे भव्य मंदिर उभारले जात आहे. आता केवळ ८ दिवस उरले आहेत. बोला जय जय श्रीराम !’

Smruti Irani Without Hijab : हिजाब परिधान न करता मदिना येथे गेलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यामुळे पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या !

पाकिस्तानी नागरिकांनी म्हटले की, ते केवळ पैशांकडे पहात आहेत. त्यांनी मशीद आणि थडगे यांना पर्यटनाचे केंद्र बनवले आहे. त्यांच्यासाठी केवळ पैसेच सर्वकाही आहे. हे चांगले नाही. तर काहींनी भारताच्या प्रगतीचे कौतुकही केले आहे

Hollow Warning Pakistan Interim PM : (म्हणे) ‘भारताने निवडणुकीच्या काळात आक्रमण केल्यास प्रत्युत्तर देऊ !’ – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान काकर

पाकिस्तान उसने अवसान आणून अशा प्रकारचे विधान करत आहेत, हे जगाला दिसत आहे. पाक आता स्वतःच्या कर्मानेच नष्ट होणार असल्याने त्याच्यासाठी अन्य कुणी काही करण्याची आवश्यकता नाही, ही वस्तूस्थिती आहे !

Pakistan Bomb Blast : पाकमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाँबस्फोटात ५ पोलीस ठार

पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये ८ जानेवारीला झालेल्या एका शक्तीशाली बाँबस्फोटात ५ पोलिसांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक लोक घायाळ झाले.