Pakistan Army Chief : (म्हणे) ‘भारत पाकच्या भूमीत घुसून आमचे नागरिक मारत आहे !’ – पाकचे सैन्यप्रमुख
भारताच्या प्रत्येक आक्रमणाला उत्तर देऊ !
भारताच्या प्रत्येक आक्रमणाला उत्तर देऊ !
पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये गेल्या ७६ वर्षांपासून बलुची लोकांवर सैन्याद्वारे जे अत्याचार करत आहेत, हे जग पहात आहे. त्याकडे त्याने पहावे !
सार्वत्रिक निवडणुका अवघ्या ३ दिवसांवर आल्या असतांना घडली घटना !
भारताने मालदीवला देण्यात येणार्या आर्थिक साहाय्यामध्ये केली कपात !
स्वत:ची यंत्रणा कणखर नसल्याचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी भारतावर आगपाखड करणार्या भुकेकंगाल पाकची कीव करावी तेवढी थोडी !
पाकिस्तान पुन्हा विघटनाच्या मार्गावर ! बी.एल्.ए.ने सैन्यदलाच्या स्थानांवर आक्रमण केले असून माच आणि बोलान शहरे कह्यात घेतल्याचा दावा केला आहे.
बलुचिस्तान येथे बलुच लिबरेशन आर्मीने (बी.एल्.ए.ने) माच शहरात ३ आक्रमणे केली. यांत १ पोलीस ठार झाला, तर एक ट्रकचालक घायाळ झाला. या संघटनेने सुमारे १५ रॉकेटद्वारे हे आक्रमण केले.
पाकच्या निवडणुकांसाठी अवघे ९ दिवस शेष असतांना पाकिस्तानी न्यायालयाने एका प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
अशाच प्रकारे पाकव्याप्त काश्मिरातील जनतेची भारताचा भाग होण्याची इच्छा आहे. अर्थात् जिहादी मानसिकतेचे पाकिस्तानी नेते असे वक्तव्य कधीच करणार नाहीत. भारताला पाकव्याप्त काश्मीरला कह्यात घेण्यासाठी सैनिकी कारवाईच करावी लागेल, हेही तितकेच खरे !