इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळील ऐतिहासिक ‘हिंदू खैबर मंदिर’ पाडण्यात आले आहे. मंदिर लेंडी कोटल बाजारात होते. ते वर्ष १९४७ पासून बंद होते. आता येथे व्यापारी संकुल बांधले जात आहे. प्रशासकीय अधिकार्यांनी दावा केला आहे की, येथे मंदिर नव्हते. येथे नियमानुसार बांधकाम चालू आहे.
संपादकीय भूमिकाभारतात श्रीराममंदिर पाडून बांधलेला बाबरी ढाचा पाडल्यावर आकांडतांडव करणारे आता गप्प का ? |