प्रयागराज येथील एका पोलिसाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचा माहिती अधिकार कार्यकर्त्याचा आरोप

एका पोलीस शिपायाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्या आणि सदनिका, तसेच भूमीही आहे. त्याच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नूतन ठाकूर यांनी केली आहे.

९ लाख चाचण्यांपैकी केवळ ०.२ टक्के अहवालच पॉझिटिव्ह ! – पोलीस महानिरीक्षकांची माहिती

कुंभमेळ्यामुळे देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत संसर्गात वाढ झाली, अशी बेंबीच्या देठापासून ओरड करणारे किती खोटरडे आहेत, हेच या माहितीवरून पुन्हा एकदा उघड झाले ! आता हे हिंदुद्वेषी तोंड उघडतील का ?

माणूस स्वत:ला वाचवू शकणार नसल्याने आता आपल्याला देवाच्या साहाय्याची आवश्यकता ! – मेघालयचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर हेक यांचे आवाहन

ख्रिस्ती आरोग्यमंत्र्यांच्या हे लक्षात आले आहे; आता भारतातील हिंदु मंत्र्यांच्या हे लक्षात कधी येणार ?

सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील बांगलादेशी आरोपीचा पोलिसांवर आक्रमण करून पळून जाण्याचा प्रयत्न !

देशातील कोट्यवधी घुसखोर बांगलादेशींना कधी हाकलणार ?

जगभरात ११० कोटी लोक करतात धूम्रपान !

अभ्यास प्रकल्पाच्या प्रमुख मॅरिसा रेटस्मा म्हणाल्या की, जगभर तरुणांना व्यसन जडलेले दिसते. वर्ष २०१९ मध्ये सुमारे ८० लाख लोकांचा धूम्रपानामुळे मृत्यू झाला. धूम्रपानातून हृदयरोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १० लाख ७० सहस्रांपेक्षा अधिक आहे

नकारात्मक विचारांचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवरही होतो ! – संशोधनांचा निष्कर्ष

साधना केल्यामुळे नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मकता निर्माण होते. आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्यामुळे बहुसंख्य जनता नकारात्मकतेमध्ये जगत आहे, हे लक्षात घ्या !

हॉलिवूडची अभिनेत्री किम कार्दशियनकडून ॐ चा अवमान !

हॉलिवूडमधील अभिनेत्री किम कार्दशियन हिने तिच्या ट्विटर खात्यावर प्रसारित केलेल्या काही छायाचित्रांमध्ये तिने ‘ॐ’ च्या आकाराचे कानातले घातले आहेत.

काही अ‍ॅलोपॅथी डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट ! – भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धत अवलंबणार्‍या डॉक्टरांपैकी काही जण भ्रष्ट असून त्यांचा मी विरोध करतो, अशी विधाने बैरिया मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केली आहेत.

बांगलादेशातील ३० लाख लोकांच्या नरसंहाराची माहिती देणार्‍या हिंदु संघटनेला पाकची धमकी

पाक सैन्याने वर्ष १९७१ मध्ये बांगलदेशमध्ये केलेला नरसंहार संपूर्ण जगाला ठाऊक आहे, त्याने कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी तो झाकता येणार नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील घडामोडी

अत्यावश्यक सेवेत न मोडणारे दुकानदार ऐकत नसतील, तर अशा दुकानांना टाळे ठोकणार – अवधुत तावडे