‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याची मोठी हानी

चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर हानी होऊनही शासनाकडून कोणतीच नोंद न घेतली गेल्याने किल्लावासियांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

गोव्यातील संचारबंदीत ७ जूनपर्यंत वाढ

पणजी मार्केटमधील व्यावसायिकांना दुकाने चालू करण्याची अनुमती द्या ! – उदय मडकईकर, माजी महापौर, पणजी महानगरपालिका

गोवा शासन कोरोनाबाधित रुग्णांना ‘किट’मध्ये ‘आयुष-६४’ आयुर्वेदिक औषध उपलब्ध करणार

‘आयुष-६४’ हे औषध आरोग्य केंद्रांमध्येही उपलब्ध केले जाणार आहे, अशी माहिती स्वत: आयुर्वेदाचे वैद्य असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

कोरोना महामारीमुळे शासकीय स्तरावर घटकराज्य दिन साजरा करणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

घटकराज्य दिनाच्या निमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या गोमंतकियांना शुभेच्छा !

वेळापूर (जिल्हा सोलापूर) येथील पोलिसांवर प्राणघातक आक्रमण

पोलीसच स्वत:चे रक्षण करू शकत नसतील, तर सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार ?

सोलापुरात महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची कार्यवाही होत नसल्याची तक्रार

रुग्णांना फसवणार्‍या अशा रुग्णालयांवर तातडीने कारवाई व्हायला हवी !

कोरोनाकाळात शिर्डी येथील साईंच्या मंदिरात उत्पन्न अल्प होऊनही ७ सहस्र रुग्णांवर विनामूल्य उपचार !

हिंदूंचीच मंदिरे रुग्णांना साहाय्य करत असल्याचे ऐकायला मिळते. अन्य धर्मीय साहाय्यासाठी पुढे न येता केवळ धर्मांतरासाठीच पुढे असतात काय ?

महसूल मंडलामध्ये होणार विलगीकरण कक्षांची स्थापना 

कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आणि गृह विलगीकरणामध्ये ठेवलेले रुग्ण बिनधास्तपणे घराबाहेर फिरत आहेत.

नगर शहराचे नाव ‘अंबिकानगर’ करण्यात यावे ! – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

राज्य सरकारने विदेशी आक्रमकांनी ठेवलेली नावे पालटून शहरांना प्राचीन हिंदु नावे द्यायला हवीत !