देशातील कोट्यवधी घुसखोर बांगलादेशींना कधी हाकलणार ?

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे बांगलादेशी तरुणीवरील सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणातील बांगलादेशी आरोपीला पोलिसांनी घटनास्थळी नेले. तेथे या बांगलादेशी आरोपीने पंचनामा करणार्या पोलिसांवर आक्रमण करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी त्याच्या पायांवर गोळीबार करून त्याला घायाळ केले आणि पकडले. आरोपी वेश्या व्यवसाय करत होता.
In the viral rape video case, accused Sagar and Ridoy attacked the police and tried to escape. The cops then opened fire in an act of self-defensehttps://t.co/oCePP2cQkL
— OpIndia.com (@OpIndia_com) May 29, 2021
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !