लक्ष्मणपुरी येथील निवृत्त जिल्हा न्यायाधिशाच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

एका निवृत्त न्यायाधिशाच्या कोरोनाबाधित पत्नीला उपचार मिळत नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय होत असेल, याचा विचारही न केलेला बरा !

रोगराई वाढून आखातात आग लागेल आणि युद्धे होतील !

संत गोदड महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी भविष्यवाणी करून ठेवली आहे.

हरिद्वार कुंभमेळ्यात सहभागी झालेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्‍वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात मध्यप्रदेशातून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्‍वर कपिल देव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले.

५ राज्यांतील निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ !

गेल्या १५ दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे.

पाटलीपुत्र (बिहार) शहरातील मोठ्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या जागी रुग्णांच्या शरिरात चढवले जात आहे बिसलेरीचे पाणी !

शहरातील दुसरे मोठे रुग्णालय असलेल्या एन्.एम्.सी.एच्.मध्ये अनेक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकांची रांग लागली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान !

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे  निधन झाल्यामुळे या जागेसाठी निवडणूक होत आहे.

जैन मंदिरांतून प्रसाद घेऊन जाण्याला अनुमती देण्याविषयी भूमिका स्पष्ट करा !

जैन मंदिरांमध्ये जाऊन प्रसाद घेण्यासाठी अनुमती मिळावी, यासाठी जैन पंथीय ट्रस्टकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे.

संभाजीनगर येथे कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाला अडवल्यावरून आमदार प्रशांत बंब आणि पोलीस यांच्यात वाद !

‘कोविड सेंटर’मध्ये नातेवाइकांना जाऊ दिले जात नसल्याने पोलिसांना शंका आली.

इसिस आणि जैश-ए-मोहंमद या आतंकवादी संघटनांच्या नावाने २५ लाख रुपयांची खंडणी मागणार्‍याला वासिंद येथील तरुणाला अटक

तरुणांनी आतंकवादी संघटनांची नावे सांगून खंडणी उकळण्याचा प्रकार धक्कादायक !