जसलोक रुग्णालय कोरोना रुग्णालयात रूपांतरीत !

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पेडर रोड येथील जसलोक या खासगी रुग्णालयाला कोरोना रुग्णालयामध्ये रूपांतरीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. महानगरपालिकेकडून रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला त्याप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

नाशिकमध्ये चक्कर येऊन बेशुद्ध पडून ९ जणांचा मृत्यू

अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने येथील ९ जणांचा एका दिवशी मृत्यू झाला. याआधी चक्कर येऊन चौघांचा एका दिवशी मृत्यू झाला. या सर्वांत तरुणांचा अधिक समावेश आहे. काहींना चालतांना चक्कर आली, तर काही जण घरातच चक्कर येऊन बेशुद्ध पडले.

गुढी हा आमचा धर्म, धर्माचरण आणि धर्माभिमान आहे ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ४० दिवस पापी औरंगजेबाचे अत्याचार सहन केले; पण त्यांनी हिंदु धर्म सोडला नाही म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन नव्हे, तर त्यांचा शौर्यदिन आम्ही मानतो.

राज्यात २-३ दिवस ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा सहन करावा लागणार !

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती

जैन धर्मियांसह सर्व साधू-संतांना तातडीने लसीकरण करण्यात यावे ! – गुजराती समाज महासंघाची आरोग्य राज्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

या संदर्भात एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली.

भारतात कोरोनामुळे जूनपासून प्रतिदिन २ सहस्र ३२० जण दगावण्याची शक्यता !

भारतात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या प्रतिदिन वाढत आहे.

सध्याच्या शिक्षणात नैतिकमूल्यांचे शिक्षण देण्याची आवश्यकता ! – श्री श्री १००८ श्री रामदयाल दास महाराज

हरिद्वार, १६ एप्रिल (वार्ता.) – पूर्वीच्या काळात सनातन संस्कृतीमध्ये वडील-मुलगा यांच्यामध्ये जे संबंध होते, ते आताच्या कलियुगात राहिलेले नाहीत. आजची मुले इंग्रजी शाळेत जात असल्याने त्यांना पालकांच्या विषयी स्वतःचे कर्तव्य काय आहे, हेही कळत नाही. पुढे हीच मुले आई-वडिलांना आश्रमात सोडून परदेशात निघून जातात. सध्या मुलांचे शिक्षण केवळ पैसे कमावण्यापुरते मर्यादित राहिले असून या शिक्षणात … Read more

गल्लीत ११ रुग्ण आढळल्याने परिसरात प्रवेश बंदी !

एका गल्लीत कोरोनाचे ११ रुग्ण आढळल्याने तेथे १४ दिवसांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने मूलभूत सोयीसुविधा पोचवण्यात येणार आहेत.

नागपूर येथे ‘सी.एस्.आर्.’ निधीतून व्हेन्टिलेटर उपलब्ध होणार !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ‘व्हेन्टिलेटर’ यंत्रणेचे प्रात्यक्षिक