
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची सांगता झाली असून आज मतदान होत आहे. या मतदारसंघात दुरंगी लढत असली तरी अपक्ष उमेदवार शैला गोडसे, सचिन शिंदे यांनीही प्रचारात सहभाग घेतल्याने ही निवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीचा निकाल २ मे या दिवशी स्पष्ट होईल.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांना, तर भाजपने उद्योजक समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली.
‘कॉर्पोरेट जिहाद’ची समस्या संपवण्यासाठी हिंदु युवतींना शत्रूबोध करून द्या ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !