मतदान केंद्रांवर भ्रमणभाष नेता येणार नाही !

मतदानाच्‍या ठिकाणी मतदारांना भ्रमणभाष सोबत नेण्‍यास बंदी घालणार्‍या केंद्रीय निवडणूक आयोगाच्‍या १४ जून २०२३ या दिवशीच्‍या आदेशात काही चुकीचे दिसत नाही…

राष्‍ट्रनिष्‍ठा आणि महाराष्‍ट्राची सुरक्षितता यांना प्राधान्‍य देणार्‍यांना मतदान करावे ! – ‘सुराज्‍य अभियान’चे आवाहन

महाराष्‍ट्र विधानसभेच्‍या निवडणुकीसाठी राज्‍यात सार्वत्रिक मतदान २० नोव्‍हेंबर या दिवशी होणार आहे. या निमित्ताने राज्‍यातील समस्‍त जनतेने प्रामाणिक, कर्तव्‍यनिष्‍ठ, राष्‍ट्रनिष्‍ठ, तसेच महाराष्‍ट्राची संस्‍कृती, सुरक्षितता आणि समृद्धी यांना प्राधान्‍य देणार्‍याला मतदान करावे, असे आवाहन जाहीर व्‍याख्‍यानाद्वारे ‘सुराज्‍य अभियाना’च्‍या वतीने करण्‍यात आले. 

हिंदु महिलेचा बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या रेहान लतिफला नागरिकांकडून चोप

लतीफ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अल्पसंख्यांक विभागाचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे दोडामार्गमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बविआच्‍या कार्यकर्त्‍यांचा गैरसमज झाला !; मुंबईत ४१ लाख ९१ सहस्र रुपये जप्‍त !

विरारच्‍या विवांत हॉटेलमध्‍ये भाजपचे राष्‍ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्‍याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

राहुल गांधी यांना २ डिसेंबरला न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याचे आदेश !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याविषयी अवमानकारक वक्‍तव्‍य केल्‍याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुणे येथील विशेष न्‍यायालयात १८ नोव्‍हेंबरला उपस्‍थित रहाण्‍याचे समन्‍स बजावण्‍यात आले होते

Tirupati Balaji Darshana AI TECH : तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ अल्प करणार ! – तिरुमला तिरुपती देवस्थानम् मंडळ

यासंदर्भात कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशल इंजेलिजन्स) वापरण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या तंत्रज्ञानामुळे दर्शनासाठीची प्रतीक्षा वेळ अनुमाने अर्धा घंटा अल्प होऊन २-३ घंटे होईल.

४ अज्ञातांविरोधात गुन्‍हा नोंद !

माजी गृहमंत्री आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्‍या वाहनावर १८ नोव्‍हेंबरच्‍या रात्री आक्रमण करण्‍यात आले. यात ते गंभीर घायाळ झाले. त्‍यांना उपचारासाठी काटोलच्‍या रुग्‍णालयात भरती केले आहे.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर १७ मिनिटांत ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

ठाणे येथे १८ नोव्‍हेंबर या दिवशी झालेल्‍या एका प्रचारसभेत गडकरी बोलत होते. नवी मुंबई विमानतळ मार्च २०२५ पासून चालू  होण्‍याची शक्‍यता आहे.

पुणे शहरात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्‍यासाठी १० सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त !

पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्‍या कार्यक्षेत्रात वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, पुणे कॅन्‍टोन्‍मेंट, कसबा, हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो, तसेच शिरूर, पुरंदर, भोर या मतदारसंघातील काही भाग येतो.

राजकीय लाभासाठी ब्राह्मण समाजाच्‍या भावना दुखावणार्‍या महाविकास आघाडीवर कारवाई करावी !

विज्ञापनातील उल्लेख ‘पहिल्‍या अनाजीने स्‍वराज्‍याला लुटले आणि दुसर्‍याने अवघ्‍या महाराष्‍ट्राचे अन् शेतकर्‍यांचे स्‍वप्‍न उद़्‍ध्‍वस्‍त केले’, अशा आशयाचे लिखाण आहे.