एप्रिल आणि मे मासांत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० सभा होणार !
महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदानाच्या दिनांकांपूर्वी संबंधित मतदारसंघात या सभा होणार आहेत. सभांचे दिनांक लवकरच भाजपकडून घोषित करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदानाच्या दिनांकांपूर्वी संबंधित मतदारसंघात या सभा होणार आहेत. सभांचे दिनांक लवकरच भाजपकडून घोषित करण्यात येणार आहेत.
निवडणूक आयोगाने नुकत्याच घोषित केलेल्या मतदारांच्या आकडेवारीमध्ये हे आढळून आले आहे. वर्ष २०१४ मध्ये या मतदारसंघामधील मतदारांची संख्या ८४ लाख ५६ सहस्र २९ इतकी होती.
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तसेच महसूल पथकाचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुली-महिला यांवर अत्याचाराच्या घटना घडत रहाणे पोलिसांना लज्जास्पद !
कणकवलीतून एक जण पोलिसांच्या कह्यात : या युवकाने भारतीय रेल्वेच्या (आय.आर्.सी.टी.सी.) ‘ॲप’वरून मर्यादेहून अधिक तिकिटे काढून ती ग्राहकांना विकली होती.
शहरातील महापालिकेच्या ४० आरोग्य केंद्रांत दिवसभर ४० रुग्ण उपचारासाठी येतात’, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकार्यांनी दिली.
ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात ३० मार्चला हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या प्रसंगी जिल्ह्यातील ११ ज्येष्ठ पत्रकार, छायाचित्रकार यांचाही गौरव करण्यात आला. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा साजरा झाला.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता मात्रे म्हणाल्या की, गणेश कुलकर्णी यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बांधकाम शुल्कातून २ सहस्र २०० कोटी ८९ लाख रुपये, तर मिळकत करापोटी २ सहस्र १९१ कोटी ७५ लाख रुपये जमा झाले आहेत.
मागील काही वर्षे शिवरायांच्या इतिहासात असत्य गोष्टी घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना उत्तरे देण्याचे काम पुस्तकाद्वारे केले आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मनिष्ठ धोरण प्रकाशात आणण्याचे काम या पुस्तकाद्वारे केले आहे.