वलांडी (जिल्हा लातूर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या अस्लाफ कुरेशी याच्यावर कठोर कारवाई करा ! – हिंदु महासभा

लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील हिंदु खाटीक समाजाच्या ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अस्लाफ मेहबूब कुरेशी याला अटक करण्यात आली आहे.

एस्.टी. बससह चारचाकी गाड्यांवर दगडफेक करणार्‍या २ मुसलमानांना अटक !

या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अन्वेषण करून जाफर मंजूर सिनदी आणि सुबेध शमशुद्दीन मुजावर या दोन मुसलमानांना अटक केली आहे, तसेच एका अल्पवयीन मुलास कह्यात घेतले आहे.

पुणे येथील शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात सापडल्या वापरलेल्या सिरींज आणि निरोध !

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यासारख्या ठिकाणी शाळेत निरोध सापडणे, हे लज्जास्पद आहे. या प्रकाराची गंभीर नोंद घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी !

व्हॉट्सॲपवर प्रभु श्रीरामाचे आक्षेपार्ह चित्र ठेवणार्‍या विद्यार्थ्याची जामिनावर सुटका

हा देवनार येथील ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स’चा हा विद्यार्थी असून मूळचा लातूरचा आहे. त्याची ओळख लपवून ठेवण्यात आली आहे.

पूना हॉस्पिटल बाँबने उडवून देण्याची खोटी धमकी !

असे प्रकार वारंवार घडत आहेत. संबंधितांना अटक करून कठोर शिक्षा केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

मालेगाव येथे शालेय विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या धर्मांधाला अटक !

वासनांधांपासून स्वतःला वाचवण्यासाठी विद्यार्थिनींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकायला हवे !

मुंबईत शिक्षिकेची अपकीर्ती करणार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद !

अशांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करायला हवी !

नागपूर येथील पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांचे फेसबुक खाते हॅक !

पोलीस अधिकार्‍यांचे खाते हॅक होणे हे पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण !

शहरातील मेट्रोच्या कामांमुळे होणार्‍या वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार !

मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून त्या ठिकाणी असलेला राडारोडा, धूळ त्वरित हटवावी, मेट्रोने नेमलेल्या ‘वॉर्डन’ची संख्या वाढवावी.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन !

अखंड भारताचे स्वप्न पहाणार्‍या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे, हे आनंददायी आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार घोषित झाल्याविषयी त्यांचे अभिनंदन केले आहे.