बीड येथे बलात्काराचे सत्र चालूच !

बीड – येथील केज तालुक्यात सातवीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर गावातील तरुणाने तिच्यावर बळजोरीने अत्याचार केला. घडलेला प्रकार कुणाला सांगितला, तर जिवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली. पीडितेच्या तक्रारीवरून युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात परळी येथे एका गतीमंद मुलीवर बलात्कार करण्यात आला. यातून ती मुलगी गर्भवती राहिल्याने सदर प्रकरण उघडकीस आले.
संपादकीय भूमिका :छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुली-महिला यांवर अत्याचाराच्या घटना घडत रहाणे पोलिसांना लज्जास्पद ! |
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
तुळजापूर मंदिरातील सशुल्क दर्शन पास बंद करण्यासाठी पुजारी मंडळाचे धरणे आंदोलन !
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
संपादकीय : अवघ्या पावणे दोन मासांत शिक्षा !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !