Dabholkar Murder Case Verdict : पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता होणार, हे निश्चित होते ! – विक्रम भावे, सनातन संस्था
ते पुढे म्हणाले, मला अटक करतांना चुकीच्या पद्धतीने केली होती. माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नव्हते.
ते पुढे म्हणाले, मला अटक करतांना चुकीच्या पद्धतीने केली होती. माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नव्हते.
कथित पुरोगामी राजकारण्यांचे नेहमीचेच रडगाणे !
दोषी आरोपींच्या निकालाच्या विरोधात न्यायालयात आव्हान देऊ ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर
साक्षीदारांवर दबाव आणणार्या, घोटाळे करणार्या आणि धादांत खोटे बोलणार्या (अ)विवेकवादी अंनिसवाल्यांनी इतरांना शहाणपणा न शिकवलेलाच बरा !
सनातन संस्थेचे विक्रम भावे, हिंदु जनजागृती समितीशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता !
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल !
सरकार पक्षाच्या वतीने डॉ. तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठी जिल्हा न्यायालयात आवेदन प्रविष्ट (दाखल) करण्यात आले आहे. त्यावर सरकारी वकिलांचा युक्तीवाद ९ मे या दिवशी संपला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ मे या दिवशी होणार आहे.
प्रशासनाचा भोंगळ कारभार ! आगामी शैक्षणिक वर्षात तरी शिक्षकांविना मुलांची शैक्षणिक हानी होणार नाही, यासाठी प्रशासन तत्परतेने कृती करणार का ?
गांधी आणि आघाडी यांना तिहेरी तलाक कायदा रहित करायचा आहे. रहित केलेले ३७० कलम पुन्हा लागू करायचे आहे. त्यांना शरीयतच्या कायद्यानुसार या देशाचा कारभार चालवायचा आहे.
आपले ‘जन गण मन’ आणि बांगलादेशाचे ‘आमार शोनार बांगला’ या राष्ट्रगीतांची रचना टागोर यांची आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रगीताची रचना त्यांच्या साहित्याच्या प्रेरणेतून झाली आहे.