शवावर केलेल्या बलात्कारावर कठोर शिक्षेची तरतूद असलेला कायदा करा ! – कर्नाटक उच्च न्यायालय

समाजपुरुष अध्यात्मविहीन होत चालल्याचेच हे द्योतक आहे. समाजमनावर नैतिक मूल्ये आणि साधना यांचे संस्कार केल्यावरच समाज नीतीमान बनेल. यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !

कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात सापडली स्फोटके !

राज्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली. यात ६ सहस्र डिटोनेटर्स आणि २ सहस्र ८०० जिलेटिनच्या कांड्या यांचा समावेश आहे.  वाहन तपासणी करतांना पोलिसांना महंमद मुस्तफा याच्या वाहनात ही स्फोटके सापडली.

कर्नाटकातील चामराजनगर येथे भारतीय वायुदलाचे विमान कोसळले : दोन्ही वैमानिक सुरक्षित

वायुदलाने या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे.

कर्नाटकमध्‍ये महिलांना शासकीय बसमधून करता येणार विनामूल्‍य प्रवास !

कर्नाटकमध्‍ये काँग्रेसची सत्ता आल्‍यानंतर आता सरकारने राज्‍यातील शासकीय बसमध्‍ये महिलांना विनामूल्‍य प्रवास करण्‍याची अनुमती देण्‍याचा निर्णय घेतला आहे. राज्‍याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी ही घोषणा केली.

कर्नाटकमध्ये एन्आयएकडून १६ ठिकाणी धाडी  

बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर या धाडी घालण्यात आल्या. यांत घरे, दुकाने आणि रुग्णालये यांचा  समावेश आहे.

कर्नाटकमध्ये महिलांना शासकीय बसमधून करता येणार विनामूल्य प्रवास !

राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, यासाठी महिलांना कोणत्याही प्रकारची अट नाही.

शिवमोग्गा येथे अपघातात घायाळ झालेल्या मुसलमान मुलीला घरी सोडणार्‍या हिंदु विद्यार्थ्यावर धर्मांधांकडून आक्रमण !

हिंदु मुलींशी लव्ह जिहाद करणार्‍या धर्मांधांना हिंदु तरुणांनी मुसलमान मुलींना साहाय्य केलेलेही चालत नाही, हे लक्षात घ्या !

कर्नाटकातील ३४ मंत्र्यांपैकी १६ मंत्र्याविरुद्ध फौजदारी प्रकरणे नोंद !

देशातील बहुतेक राजकारण्यांविरुद्ध विविध प्रकारची गुन्हे नोंद आहेत. काही जण कारागृहातही आहेत. तेथूनही ते निवडणूक लढवत आहेत. ही स्थिती लोकशाहीला मारकच आहे !

कोडंकुरू (कर्नाटक) येथे ख्रिस्ती प्रार्थनास्थळाचे बांधकाम थांबवण्याचा भाजप आमदाराचा आदेश !

हिंदूंच्या धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांकडून आखण्यात आलेले षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी हिंदूसंघटनच आवश्यक !

#Exclusive : स्वा. सावरकरांनी  हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास अभ्यासणे आवश्यक ! – डॉ. एस्.आर्. लीला, संस्कृतच्या निवृत्त प्राध्यापिका

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास वाचल्याविना गतवैभव समजणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही इतिहास समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला वर्तमानही समजणार नाही.