फुटीरतावाद्यांकडे असलेली पोलिसांची मोस्ट वॉन्टेड आतंकवाद्यांची सूची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून जप्त

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन्आयएने) शाहीद-उल्-इस्लाम या जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याकडून मोस्ट वॉन्टेड आतंकवाद्यांची सूची जप्त केली आहे.

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा मुख्य कमांडर अबू दुजाना आणि अन्य २ आतंकवादी ठार

काश्मीरच्या पुलवामामधील काकापोरा येथे सुरक्षादलाच्या सैनिकांनी लष्कर-ए-तोयबाचा मुख्य कमांडर अबू दुजाना आणि अन्य २ आतंकवादी यांना ठार केले.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांचा बँकेवर दरोडा

काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अरवानी परिसरात असलेल्या जम्मू-काश्मीर बँकेवर आतंकवाद्यांनी दरोडा घातला.

फुटीरतावाद्यांवरील कारवाईस मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा विरोध

पाककडून येणार्‍या पैशांद्वारे काश्मीरमध्ये दगडफेक आतंकवाद करणार्‍या फुटीरतावाद्यांवर केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात येत आहे. त्याला राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी विरोध केला आहे.

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

येथे हिजबुल मुजाहिदीनच्या २ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. येथील तहाब परिसरात हे आतंकवादी लपून बसले होते.

विशेषाधिकारांत पालट केला, तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकावणारा कुणीही रहाणार नाही ! – मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची धमकी

जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या विशेषाधिकारांमध्ये कोणत्याही प्रकारचा पालट केला किंवा राज्याच्या विशेष घटनात्मक दर्ज्यामध्ये पालट करण्याचा प्रयत्न केला, तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणारा कुणीही रहाणार नाही, अशी धमकी राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिली.

काश्मीरमध्ये घुसखोरी करणारे ३ आतंकवादी ठार

काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये आतंकवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सैन्याने हाणून पाडतांना ३ आतंकवाद्यांना ठार केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now