‘टीआर्पी’ या जिहादी आतंकवादी संघटनेने घेतले हत्येचे दायित्व !
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद नष्ट होण्याऐवजी नवनवीन जिहादी आतंकवादी संघटना निर्माण होऊन कारवाया करत आहेत, हे सुरक्षादलांना लज्जास्पद ! सरकारने काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी आतंकवाद्यांच्या निर्मात्या पाकला नष्ट करण्यासाठी पाऊल उचलणे आवश्यक !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील कनिपोरा भागात मशिदीत नमाजपठणासाठी जात असतांना पोलीस निरीक्षक परवेझ अहमद दार यांची दोघा जिहादी आतंकवाद्यांनी पाठीमागून गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना मिळाले असून त्याद्वारे आतंकवाद्यांचा शोध घेतला जात आहे. परवेझ ‘सीआयडी’मध्ये (गुन्हे अन्वेषण विभागामध्ये) कार्यरत होते. परवेझ यांच्या हत्येचे दायित्व जिहादी आतंकवादी संघटना ‘द रेझिस्टंट फ्रंट’ (टीआर्पी) हिने घेतली आहे. यापूर्वी १७ जून या दिवशी आतंकवाद्यांनी श्रीनगरमध्येच एका पोलीस शिपायाची हत्या केली होती. या हत्येचे दायित्वही याच जिहादी संघटनेने घेतले होते.
#BREAKING: CID Inspector shot dead by terrorists near Kanipora in #JammuAndKashmir‘s Srinagarhttps://t.co/ht3woylzVV
— Zee News English (@ZeeNewsEnglish) June 22, 2021
CM Yogi Adityanath : अवैध धर्मांतराच्या विरोधात कायदा पुरेसा नाही, तर हिंदूंनीही भूमिका बजावावी !
Electric Car Sales : मे महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत ८० टक्के वाढ !
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने छत्तीसगडमध्ये १७५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !
Meerut Love Jihad : वसीमने एका हिंदु मॉडेलला अभिनेत्री बनवण्याचे आमीष दाखवून १० वर्षे तिच्यावर केला बलात्कार !
प्रत्येक कबर किंवा दर्गा ‘वक्फ बोर्डा’ची मालमत्ता नाही ! – Madras High Court