(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरविषयी भारताने पाकशीही चर्चा केली पाहिजे !’ – मेहबुबा मुफ्ती
मेहबुबा मुफ्ती यांच्यासारख्या पाकप्रेमींची भारतातून हकालपट्टी करून त्यांना पाकमध्ये पाठवले पाहिजे.
मेहबुबा मुफ्ती यांच्यासारख्या पाकप्रेमींची भारतातून हकालपट्टी करून त्यांना पाकमध्ये पाठवले पाहिजे.
आतंकवाद्यांची निर्मिती करणारा पाकिस्तान आणि आतंकवाद्यांना आश्रय देणारे देशद्रोही यांच्याविरोधात कठोरात कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे !
या १२ जणांविषयी पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शोधमोहीम राबवून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हेच अशा घटनांतून पुनःपुन्हा समोर येत, हे आता लक्षात घ्यायला हवे !
१७ एकर भूमीत होणार मंदिर, वैदिक पाठशाळा, यात्रेकरूंसाठी सुविधा, कर्मचारी संकुल !
कलम ३७० रहित झाल्यानंतर पहिल्या मंदिराची उभारणी !
केंद्रात भाजपची सत्ता असतांना देशभर त्यांचेच नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. यास्तव सरकारने आता आतंकवादाविरुद्ध निर्णायक पाऊल उचलले पाहिजे !
खानमोह भागात झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलाने २ आतंकवादी ठार केले. त्यांच्याकडून २ पिस्तूल, १ हँड ग्रेनेड आणि ३ यू.बी.जी.एल्. (अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर) जप्त करण्यात आले.
काश्मीरमधील धर्मांध त्यांच्या धर्मबांधवांसाठी काश्मीरमध्ये आंदोलन करतात, तर भारतातील हिंदू इस्लामी देशांतील हिंदूंसाठी सोडाच, भारतातील पीडित हिंदूंसाठीही काही करत नाहीत, हे लक्षात घ्या !
काश्मीरच्या अनंतनागच्या कोकोरनाग येथे झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांना ठार केले.
कानिगाम भागात हे आतंकवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर या परिसराला घेराव घालत शोधमोहीम राबवण्यात आली.