पाकने आमच्या पाठीत सुरा खुपसला ! – नागरिकांचा आरोप

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सरकारने राज्यघटनेत १५ वी सुधारणा लागू केली आहे. या सुधारणेद्वारे पाकने पाकव्याप्त काश्मीरच्या आधी ‘स्वतंत्र’ असा शब्द जोडला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आता अन्य राज्यांतील सैनिक, विद्यार्थी, कामगार आणि कर्मचारी यांनाही मतदार सूचीत नाव नोंदवता येणार !

काश्मीरमध्ये तैनात सैनिकांना मतदार सूचीत नाव नोंदवता येणार !

जम्मू येथील सीमेवरील गावात पाकने ड्रोनद्वारे पाठवलेला शस्त्रसाठा जप्त

जम्मू येथील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील टोफ गावामध्ये पाकमधून ड्रोनच्या साहाय्याने पाठवण्यात आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाल्याने काश्मीरमध्ये हिंदु भावांवर केले आक्रमण !

जिहादी आतंकवादी संघटना ‘कश्मीर फ्रीडम फायटर्स’ची स्वीकृती

जम्मू-काश्मीरच्या ७ अवैध वृत्तसंकेतस्थळांवर बंदी !

अशा वृत्तसंकेतस्थळांवर केवळ प्रतिबंध नको, तर त्यांच्या संचालकांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित !

स्वातंत्र्यदिनी जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात एक व्यक्ती आणि एक पोलीस घायाळ

आतंकवादाचा निर्माता पाकला जोपर्यंत भारत नष्ट करत नाही, तोपर्यंत आतंकवादाचे समूळ उच्चाटन अशक्य आहे, हे सरकारी यंत्रणांना लक्षात घ्यावे !

काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंवर आक्रमण : एक जण ठार, दुसरा घायाळ

काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यापासून हिंदूंना, तसेच राज्याबाहेरील नागरिकांना लक्ष्य करून आक्रमणे करण्याच्या घटना वाढल्या आहेत.

इंडो-तिबेट सीमा पोलिसांची बस दरीत कोसळून ७ सैनिकांचा मृत्यू

या बसमध्ये एकूण ३७ सैनिक आणि २ पोलीस होते. अमरनाथ  यात्रेचा प्रारंभबिंदू असलेल्या चंदनवाडी येथून सैनिकांना घेऊन ही बस परतत होती. त्या वेळी ही घटना घडली.

जिहादी आतंकवादी बिट्टा कराटे याच्या पत्नीसह ४ जण काश्मीरच्या सरकारी नोकरीतून बडतर्फ

जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केल्याचा आरोप

बांदीपोर्‍यात जिहादी आतंकवाद्यांकडून बिहारच्या कामगाराची हत्या !

कलम ३७० रहित झाल्यापासून चवताळलेल्या जिहादी आतंकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळण्यासह त्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करा, अन्यथा अशा घटना रोखणे अशक्यप्राय आहे !