पोलिसांची रायफल घेऊन पळून जाणारा जिहादी आतंकवादी ठार

जम्मू – येथील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील टोफ गावामध्ये पाकमधून ड्रोनच्या साहाय्याने पाठवण्यात आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. अटकेत असलेला लष्कर-ए-तोयबाचा जिहादी आतंकवादी महंमद अली हुसेन उपाख्य कासिम उपाख्य जहांगीर याने दिलेल्या माहितीवरून हा साठा जप्त करण्यात आला. हा साठा शोधण्यासाठी पोलिसांनी हुसेन याला घटनास्थळी नेले होते. तेव्हा त्याने पोलिसांकडून रायफल खेचून गोळीबार करत पळण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. सापडलेल्या शस्त्रसाठ्यामध्ये १ ‘एके ४७’ रायफल, १ मॅगझिन, ४० काडतुसे, १ पिस्तूल, दोन मॅगझिन, १० काडतुसे आणि २ ग्रेनेड होते.
A terrorist-informer was fatally shot after he snatched a police rifle and fired at the team that had taken him to a spot to discover arms. https://t.co/nogKbxXRDP
— The Hindu (@the_hindu) August 18, 2022
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण