राजौरी येथील सैन्यतळावरील आक्रमणात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त, तर २ आतंकवादी ठार
‘हे आक्रमण नेमक्या किती आतंकवाद्यांनी केले ? आणि किती पळून गेले ?’, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भारतीय सैन्याने येथे आता शोधमोहीम हाती घेतली आहे.
‘हे आक्रमण नेमक्या किती आतंकवाद्यांनी केले ? आणि किती पळून गेले ?’, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भारतीय सैन्याने येथे आता शोधमोहीम हाती घेतली आहे.
सरकारने काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करून हिंदूंसाठी भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण केल्यास हिंदूंना असे आंदोलन करावे लागणार नाही ! सरकारने त्यासाठी पावले उचलावीत !
काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे अपरिहार्य !
स्वतःच्या प्राणांच्या रक्षणासाठी अशा प्रकारचे आंदोलन करूनही सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद न मिळणे लज्जास्पद !
अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याचे धाडस केंद्र सरकारने दाखवले पाहिजे !
पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील लोक आतंकवाद आणि फुटीरावाद यांचे बळी ठरत आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ते सध्या भारताकडे आशेने पहात आहेत.
पाक वेगवेगळ्या मार्गांनी भारताच्या सातत्याने कुरापती काढत असल्याचे पुराव्यांसह सिद्ध होऊनही सरकार पाकविरुद्ध ठोस कारवाई का करत नाही ? , हे जनतेला पडणारे एक कोडेच आहे !
पोलिसांनी राज्यातील लष्कर-ए-तोयबाच्या ७ आतंकवाद्यांना अटक केली. राजौरी येथून ५, तर जम्मूमधून २ जणांना अटक करण्यात आली.
या आक्रमणात ५ सैनिकही घायाळ झाले आहेत. वीरगतीला प्राप्त झालेल्यांमध्ये एक कॅप्टन आणि एक ज्युनियर कमिशन्ड अधिकारी यांचा समावेश आहे.
काश्मीरमधील प्रशासनामध्ये जिहादी आतंकवाद्यांचा भरणा असेल, तर तेथील आतंकवाद नष्ट कसा होणार ? काश्मीरमधील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी तेथील प्रशासन ‘आतंकवादप्रेमी’ मुक्त करा !