आतंकवाद्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होणे राष्ट्रविरोधी नाही ! – जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय
राज्यघटनेच्या कलम २१ च्या ‘वैयक्तिक स्वातंत्र्या’चा दिला संदर्भ !
काश्मीरच्या कथित स्वातंत्र्यासाठी भडकाऊ भाषण देणार्या इमामाला जामीन !
राज्यघटनेच्या कलम २१ च्या ‘वैयक्तिक स्वातंत्र्या’चा दिला संदर्भ !
काश्मीरच्या कथित स्वातंत्र्यासाठी भडकाऊ भाषण देणार्या इमामाला जामीन !
हिंदूंच्या धर्मग्रंथांत काय म्हटले आहे, यापेक्षा या अधिकार्याने त्याच्या धर्मग्रंथांत काय म्हटले आहे आणि ते प्रत्यक्षात काय करत आहेत, याविषयी बोलायला हवे !
पाक विश्वासू नाही, हे वेळोवेळी लक्षात आलेले आहे. त्यामुळे अशा युद्धबंदीचे तो पालन करील यांची शक्यता अल्पच आहे. हे लक्षात घेऊन भारताने नेहमीच सतर्क असणे आवश्यक !
काश्मीरची समस्या ही केवळ एका भूभागापुरती मर्यादित नाही. त्याच्या मागे जिहाद हे प्रमुख कारण आहे. जिहाद पुकारणार्यांवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणे कठीण आहे !
पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे एका कामगारावर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाला.
भारतीय सैन्याच्या चौकीवर आक्रमणासाठी पाकच्या कर्नलने दिले होते ११ सहस्र रुपये !
कठुआ येथील एका गावातील निर्जनस्थळी भाजपचे नेते सोम राज याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृतदेहावर रक्ताचे डाग आढळले आहेत.
ऊठसूठ हिंदूंना निधर्मीवादाचे डोस पाजणारे आता काश्मीरमधील पक्षांना निधर्मीवादाचे डोस का पाजत नाहीत ?
काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता असणार्या पाकला नष्ट करावे लागेल !
(म्हणे) ‘केंद्र सरकार काश्मिरी हिंदूंपुढे आमची प्रतिमा ‘शत्रू’ म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे !’ – मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप