डोडा (जम्मू-काश्मीर) येथे बस दरीत कोसळून ३६ जणांचा मृत्यू
प्राथमिक माहितीनुसार या मार्गावर ३ बस एकत्र जात होत्या आणि त्या एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होत्या त्या वेळी हा अपघात झाला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार या मार्गावर ३ बस एकत्र जात होत्या आणि त्या एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होत्या त्या वेळी हा अपघात झाला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
हमास इस्रायलवर आक्रमण करत असून दोघांमध्ये घनघोर युद्ध चालू आहे. याच कालावधीत पाक वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करू लागला आहे. यातून येणार्या काळात भारतावरही जिहादी आतंकवाद्यांकडून अशा आक्रमणाची शक्यता नाकारता येणार नाही !
कुपवाडा (जम्मू-काश्मीर) येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ७ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मराठा बटालियन असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली.
वाहनांची पहिली तुकडी नुकतीच मंदिरापर्यंत पोचली.
आतंकवाद्यांवर वेसण घालण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा कितीही वापर केला, तरी आतंकवादी त्याच्यावरही मात करून आतंकवादी कारवाया करतात, हे अनेक घटनांतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानासह आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर धोरण नेहमीच अवलंबणे आवश्यक आहे !
गेल्या अनेक दशकांतील कुठलाही राजकीय पक्ष काश्मीरमध्ये हिंदूंचे रक्षण करू शकत नसल्याने धर्माचरणी शासनकर्त्यांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
अक्षय हे भारतीय सैन्यातील ‘फायर अँड फ्यूरी’ या विभागात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
देशातील घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना कधी हाकलणार ? पाकिस्तान ११ लाख अफगाण्यांना हाकलत असतांना भारत कठोर कधी होणार ?