जम्मूतील श्री रणबीरेश्वर मंदिराचा काही भाग कोसळला !
सुरक्षादलाचे सैनिक घटनास्थळी उपस्थित असून त्यांनी बचावकार्य चालू केले आहे.
काश्मीरमध्ये आतंकवादी घटनांत ५९ टक्क्यांनी घट, तर परदेशी पर्यटकांच्या संख्येत ८ पटींनी वाढ !
असे असले, तरी काश्मीरमधील जिहादी मानसिकता अद्याप संपलेली नाही. त्यामुळे पलायन करण्यास भाग पाडण्यात आलेले हिंदू अद्यापही तेथे परतू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.
घर सोडून जा, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल !
इस्रायल आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करतो, तसे भारताने आतापर्यंत केले असते, तर एव्हाना भारत आतंकवादमुक्त झाला असता आणि काश्मीरमध्ये हिंदू निर्धास्तपणे राहू शकले असते !
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन आतंकवादी ठार
काश्मीरमधील पाकपुरस्कृत आतंकवादाचे समूळ उच्चाटन करायचे असल्यास पाकच्या विरोधात कारवाई करणे आवश्यक आहे !
‘जे.के.डी.एफ्.पी’ या राजकीय संघटनेवर लादण्यात आली ५ वर्षांची बंदी !
ही संघटना वर्ष १९९८ पासून देशविरोधी कारवायांमध्ये गुंतली होती. या संघटनेने भारतातील फुटीरतावाद आणि आतंकवाद यांना प्रोत्साहन दिले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
पाकिस्तानने काश्मीरच्या सीमेवरील सैन्य तळांजवळ जमवले आतंकवादी !
काश्मीरमध्ये प्रतिवर्ष भारतीय सुरक्षादले १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार मारत असतात, तरीही काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट झालेला नाही; कारण पाककडून आतंकवाद्यांची निर्मिती आणि भारतात त्यांची घुसखोरी होत आहे.
बारामुला (जम्मू-काश्मीर) येथे २ आतंकवादी ठार
अनंतनागमदील कोकेरनाग येथे चौथ्या दिवशीही चकमक चालू आहे. येथे एका आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे, तर दुसर्याचा शोध घेण्यात येत आहे. याच वेळी काश्मीरच्या बारामुला येथे सुरक्षादलांनी २ आतंकवाद्यांना ठार केले.
अनंतनागमध्ये अद्यापही चकमक चालूच !
चकमकीत भारतीय सैन्याचे एक कर्नल आणि मेजर, तर जम्मू-काश्मीर पोलिसांचे एक उपायुक्त वीरगतीला प्राप्त झाले आहेत. यासह २ सैनिकांनाही वीरमरण आले आहे.
अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे एकूण ५ अधिकारी आणि सैनिक वीरगतीला प्राप्त
काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार केले जाते, तरीही तेथील आतंकवाद समूळ नष्ट झालेला नाही. त्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्या पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !