
वापी (गुजरात) – वापी जिल्ह्यातील राता तालुक्यात ८ मेच्या सकाळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पटेल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
भास्कर अपडेट्स: गुजरात के वापी में BJP नेता की गोली मारकर हत्या; मंदिर के बाहर कार में बैठे थे, तब हुई फायरिंग#Gujarat #BJP #Firing https://t.co/uOvQ7Uy4oJ pic.twitter.com/PbK4Cy5FoC
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) May 8, 2023
ते पत्नीसह शिवमंदिरात दर्शनासाठी आले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या ३ अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. शैलेश यांना ३ गोळ्या लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक तपासात पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !