पीडितांसाठी लढणार्‍या खासगी संस्थेला केंद्र सरकारकडे दाद मागण्याची सर्वोच्च न्यायालयाची अनुमती

एका खासगी संस्थेला वर्ष १९९० मध्ये जम्मू-कश्मीरमध्ये हिंदु आणि शीख यांच्या झालेल्या हत्यांच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकारकडे देण्याची अनुमती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

यति नरसिंहानंद आणि जितेंद्र त्यागी (पूर्वीश्रमीचे वसीम रिझवी) यांच्या अटकेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद, तसेच शिया सेंट्रल वफ्क बोर्डाचे माजी अध्यक्ष जितेंद्र त्यागी (पूर्वीश्रमीचे वसीम रिझवी) यांना अटक करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवा !

अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतःहून हे शब्द हटवले पाहिजेत, असेच राट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना वाटते !

अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !

अमेरिका, युरोप आणि चीन येथील दुष्काळ ही येणार्‍या आपत्काळाची पूर्वसूचना समजून साधना वाढवणे आवश्यक ! 

एन्.आय.ए.कडून दाऊद इब्राहिम याची माहिती देणार्‍याला २५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित

दाऊद इब्राहिम पाकमध्ये लपला आहे, याचे असंख्य पुरावे आणि माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांकडे उपलब्ध आहे. असे असतांना पाकमध्ये घुसून त्याला फरफटत भारतात आणण्याऐवजी अशा प्रकारे बक्षीस घोषित करण्याची वेळ भारतीय सुरक्षा यंत्रणांवर येणे, हे लज्जास्पद होय !

पाकिस्तानी सैन्याकडून तरुणींच्या माध्यमांतून भारतीय सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी विशेष तुकडी !

पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय. गेल्या काही वर्षांपासून भारतीय सैनिकांना महिलांच्या माध्यमांतून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न करत आहे. यात तिला यशही मिळाल्याने अनेक घटनांतून उघडकीस आले आहे.

शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाची कर्नाटक सरकारला नोटीस

कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर घालण्यात आलेल्या बंदीला कर्नाटक उच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. या आदेशाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

बेळगाव सीमावाद प्रश्नाची सर्वाेच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर; पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने वर्ष २००४ मध्ये सर्वाेच्च न्यायालयात दावा प्रविष्ट केला आहे. या दाव्यानुसार ८६५ गावावर आपला अधिकार सांगितला आहे.

वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित सर्व खटले बंद करा ! – सर्वोच्च न्यायालय

‘या प्रकरणांवर इतक्या दिवसांनी सुनावणी करण्यात काही अर्थ नाही, असे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या खंडपिठाने म्हटले आहे.

सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी सचिन बिश्‍नोई याला अझरबैजान येथून अटक  

पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणी पंजाब पोलिसांनी मुख्य आरोपी आणि कुख्यात गुंड लॉरेंस बिश्‍नोई याचा भाचा सचिन बिश्‍नोई याला अझरबैजान देशातून अटक केली.