सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी सचिन बिश्‍नोई याला अझरबैजान येथून अटक  

प्रतीकात्मक छायाचित्र

नवी देहली – पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणी पंजाब पोलिसांनी मुख्य आरोपी आणि कुख्यात गुंड लॉरेंस बिश्‍नोई याचा भाचा सचिन बिश्‍नोई याला अझरबैजान देशातून अटक केली. आतापर्यंत या प्रकरणी २४ पैकी २० जणांना अटक करण्यात आली आहे.

सौजन्य :India Today