बिहारमधील सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या धर्मांध नेत्याला मारहाणीच्या प्रकरणी अटक
सत्ताधारी पक्षाचे नेते गुंडगिरी करणारे असतील, तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कधीतरी चांगली राहील का ? अशा नेत्यांवर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार कारवाई करणार का ?
दरभंगा (बिहार) येथी पीएम् केअर फंडातून मिळालेले २५ व्हेंटिलेटर ९ मासांपासून विनावापर पडून !
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये व्हेंटिलेटर्स, रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन, लस आदींचा तुटवडा जाणवत आहे. केंद्राकडून राज्यांना शक्य ते साहाय्य केले जात असतांना दरभंगा येथे ‘पीएम् केअर्स फंड’मधून देण्यात आलेले २५ व्हेंटिलेटर्स विनावापर पडले आहेत.
चोरीच्या प्रकरणी हिंदु तरुणांवर अत्याचार करणार्या धर्मांधांना अटक
बॅटरी चोरीच्या प्रकरणी तिघा हिंदु तरुणांना मारहाण करून संपूर्ण गावामध्ये त्यांची धिंड काढण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी महंमद शेरू आलम, महंमद जिन्नत, महंमद तेजू, महंमद नासिर, महंमद अख्तर आणि अमरजीत सिंह यांना अटक केली आहे.
आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधना केली पाहिजे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती
अनेक भविष्यवेत्ते आणि संंत यांनी पुढे भीषण आपत्काळ येणार असल्याचे भाकित केेले आहे. त्यामुळेे अशा काळाचा सामना करण्यासाठी साधना केली पाहिजे असे प्रतिपादन पू. नीलेश सिंगबाळ यांनी ऑनलाईन ‘श्रद्धा संवाद’ या कार्यक्रमात केेले.
कटिहार (बिहार) येथे रुग्णालयाच्या कर्मचार्यांकडूनच कोरोनाबाधितांचे मृतदेह नदीत फेकण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस
उत्तरप्रदेश आणि बिहार येथे गेल्या काही दिवसांपासून सतत अशा घटना घडत असल्याचे समोर येत असतांना प्रशासन त्या रोखण्याविषयी निष्क्रीय का आहे ? कि याविषयी आता न्यायालयाने आदेश दिला पाहिजे, असे त्यांना वाटते ?
बक्सर (बिहार) येथेही गंगानदी किनारी वहात आले ४० हून अधिक मृतदेह !
राज्यातील प्रशासन झोपा काढत आहे का ? जर हे मृतदेह कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्यांचे असतील, तर याचे गांभीर्य अधिक आहे. जर अग्नीसंस्कारासाठी लाकडे मिळत नसतील, तर ती उपलब्ध करून देण्याचे दायित्व प्रशासनाचे आहे.
पाटलीपुत्र (बिहार) येथे एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधिताच्या समोरच त्याच्या पत्नीचा विनयभंग
एका खासगी रुग्णालयात एका महिलेच्या पतीला कोरोनामुळे भरती करण्यात आले होते. येथे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे त्याचा काळाबाजार चालू होता. या महिलेने अधिक पैसे देऊन ऑक्सिजन खरेदीही केले; मात्र तिचा पती वाचू शकला नाही.
हनुमान जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये विविध ‘ऑनलाईन’ उपक्रमांचे आयोजन
हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाचे तत्त्व १ सहस्र पट अधिक असते. हे लक्षात घेऊन धर्मशिक्षणवर्ग आणि सत्संग यांमध्येही संकट निवारणासाठी हनुमानाच्या पूजनाचे शास्त्र, त्याच्या जपाचे महत्त्व, साडेसाती निवारणासाठी मारुतीची पूजा कशी करावी आदींविषयी माहिती सांगण्यात आली.
पाटलीपुत्र (बिहार) येथे पिकअप व्हॅन पुलावरून गंगानदीत कोसळली !
येथील पीपापूल भागात एक पिकअप व्हॅन पुलावरून थेट गंगानदीत कोसळली. या गाडीमध्ये २० प्रवासी होते. यांतील ९ जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर उर्वरित बेपत्ता आहेत.